Finance Chaturya
Regular price
₹ 315
Sale price
₹ 315
Regular price
₹ 325
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | NA |
Author | Dr. Anil Lamba |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 184 |
Edition | 1st |

Finance Chaturya
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
फायनान्स-चातुर्य₹. १३१ स्मार्ट सल्ले लेखक : डॉ. अनिल लांबा “जेव्हा आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा तुमची ‘अर्थ-हुशारी’च तुम्हाला वाचवू शकते…” डॉ. अनिल लांबा अनेक यशस्वी पुस्तकांनंतर डॉ. अनिल लांबा यांचं ‘मस्ट-रीड’ पुस्तक… फायनान्स-चातुर्य यात फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंटिंग, नफा-तोटा, शेअर गुंतवणूक, इन्कम टॅक्स इत्यादी बाबतीतील खाचा-खोचा, त्यातील मर्म सांगत, सावधगिरीचे इशारे देत अनिल लांबा आपल्याला फायद्याचे नेमके सल्ले देतात… अगदी सोप्यारितीने, थोडक्यात ! मात्र एक निश्चित की, एक-एक सल्ला तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, त्याचं मनन करा… जितकं जास्त मनन कराल, तितकाच तुमचा ‘फायदा’ अधिक… तुमचं आर्थिक हित जपणारा तुम परफेक्ट अर्थ-सोबती… फायनान्स-चातुर्य ! फायनान्स-चातुर्य ? , . :डॉ. अनिल लांबा : : :---- उपयुक्त, नवी पुस्तकं, माहितीपर, व्यक्तिमत्व विकास
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.