Fantastic Feluda Golden Set 4 Books
Regular price
₹ 582
Sale price
₹ 582
Regular price
₹ 600
Unit price
Save 3%
Item Weight | 700 Grams |
ISBN | 978-93-82591-81-8 |
Author | Ashok Jain |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | NA |
Edition | 1st |

Fantastic Feluda Golden Set 4 Books
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा गोल्डन संच₹. ४ कथासंग्रहात एकूण ११ रहस्यकथा सत्यजित रे अनुवाद :अशोक जैन विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित! फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा गोल्डन संच ? , . :अशोक जैन, सत्यजित रे :---- : : अनुवादित, आंतरभारती, किशोरसाहित्य, पुस्तक संच अनुवादित कथा-कादंबरी, रहस्यकथा
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.