BackBack

Ek Hota Goldie (Marathi)

Anita Padhye

Rs. 399.00

गोल्डी ऊर्फ विजय आनंद, सर्जनशील दिग्दर्शक, सिद्धहस्त संवाद लेखक, कल्पक पटकथाकार. एकाच व्यक्तिमत्त्वामध्ये हे अनेक गुण सामावलेले होते. चित्रपटसृष्टीत राहूनही फिल्मी नसणार्‍या गोल्डीचं व्यक्तिमत्त्व अपवादानेच चित्रपटसृष्टीत आढळते. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याचं योगदान फार मोठं आहे; परंतु तरीही गोल्डी उपेक्षित राहिला, असं म्हटलं तर ते अप्रस्तुत ठरणार नाही. अशा सर्जनशील व्यक्तीचे खिळवून... Read More

BlackBlack
Description
गोल्डी ऊर्फ विजय आनंद, सर्जनशील दिग्दर्शक, सिद्धहस्त संवाद लेखक, कल्पक पटकथाकार. एकाच व्यक्तिमत्त्वामध्ये हे अनेक गुण सामावलेले होते. चित्रपटसृष्टीत राहूनही फिल्मी नसणार्‍या गोल्डीचं व्यक्तिमत्त्व अपवादानेच चित्रपटसृष्टीत आढळते. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याचं योगदान फार मोठं आहे; परंतु तरीही गोल्डी उपेक्षित राहिला, असं म्हटलं तर ते अप्रस्तुत ठरणार नाही. अशा सर्जनशील व्यक्तीचे खिळवून ठेवणारे चरित्र म्हणजे प्रस्तुत पुस्तक.