Look Inside
Doka Aahe Ka Khoka
share-Icon
Doka Aahe Ka Khoka

Doka Aahe Ka Khoka

Regular price ₹ 50
Sale price ₹ 50 Regular price
Unit price
Save
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

7 Day Easy Return Policy

Doka Aahe Ka Khoka

Doka Aahe Ka Khoka

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
डोकं आहे का खोकं₹. वाचा जाणा करा संच कविता महाजन आपल्या डोक्यात कांदेबटाटे भरलेले आहेत की दगड भरलेले आहेत? सगळ्यांची बोलणी खाऊन मैत्रेयीला प्रश्न पडलाय. मैत्रेयीची आई आहे डॉक्टर. तिच्याकडे अशा प्रश्नांची सगळी उत्तरं असतात. मैत्रेयीच्या मते, जगात असा एकही प्रश्न नाही, ज्याचं उत्तर आईला माहीत नाहीये. त्यानुसार आईने सांगितलं की, ‘डोक्यात असतो तो मेंदू.’ भुताच्या सिनेमात मैत्रेयीने माणसाच्या डोक्याची कवटी पाहिलेली होती, पण प्रत्यक्षात नाही. ‘तुला ती नंतर कधीतरी दाखवेन,’ असं आईने कबूल केलं आणि मेंदू कुठे असतो, कसा दिसतो, कोणकोणती कामं करतो या सगळ्याची माहिती दिली. इतकी माहिती मिळाल्यामुळे मैत्रेयीला एकदम पाच आक्रोड खाल्ल्यावर वाटतं तसं हुशार वाटू लागलं ! डोकं आहे का खोकं ? , . :कविता महाजन :---- : : बालसाहित्य भाषा, माहितीपर
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products