Rs. 350.00
डेव्हिल्स अॅडव्होकेट परखड पत्रकाराच्या आयुष्याचा रंजक रिपोर्ताजया पुस्तकामध्ये करण यांनी त्यांचं बालपण, डून स्कूलमधील शालेय जीवन, नेहरू-गांधी घराण्याशी असलेली जवळीक आणि तारुण्यामध्ये फुललेली प्रेमकथा अशा अनेक व्यक्तिगत आठवणी शब्दांकित केल्या आहेत. न्यूज चॅनेलवर होणार्या मुलाखतींच्या कार्यक्रमांमुळे करण थापर मुख्यत: ओळखले जातात. पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, जयललिता, परवेज... Read More
Color | Black |
---|