Bahumani
Regular price
₹ 121
Sale price
₹ 121
Regular price
₹ 125
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-92374-22-7 |
Author | Narayan Dharap |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | NA |
Publishing year | 2023 |
Edition | 1st |

Bahumani
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
बहुमनी₹. नारायण धारप अवकाशातील युद्धात भाग घेण्याची ही विक्रमची पहिलीच वेळ होती. मनात उत्सुकता होती , कुतूहल होते , जराशी भीतीही होती घणाघाती शस्त्रांचा एकच आघात जहाजाच्या अक्षरशः चिंधड्या · कोणीही वाचायचं नाही – जिंकलात तरच जगणार-हरलात की तुमचे अणूरेणू दशदिशांना भिरकावले जाणार… पाहतापाहता टेहेळ्या जहाजांनी अलेगॉनभोवती आपली जाळी तयार केली होती . टेहेळ्या जहाजांच्या जाळीतून हलक्या क्रूझर्स खाली येऊन आपापल्या जागा घेऊ लागल्या . एकाएकी खालून शक्तीचे झगमगते , देदीप्यमान झोत त्यांच्यावर आदळले…. विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची खिळवून ठेवणारी कादंबरी…. बहुमनी ! बहुमनी ? , . :नारायण धारप :---- : कथा-कादंबरी
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.