Bahar Manacha
Regular price
₹ 242
Sale price
₹ 242
Regular price
₹ 250
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-81-95252537-2-2 |
Author | Dr. Vijaya Phadnis |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 134 |
Edition | 1st |

Bahar Manacha
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
बहर मनाचा₹. प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कृतिशील विचार डॉ. विजया फडणीस आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण खचून जातो …क्वचित प्रसंगी कोलमडून जातो ..रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणाऱ्या अशा अनेक प्रसंगांना , समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ . विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांद्वारे करतात . आशावाद कसा जोपार ? मानसिक ताण कसे हाताळावेत ? आपल्यातील सुप्त शक्ती कशी ओळखावी ? आपल्या वागण्याचं विश्लेषण कसं करावं ? वाढत्या वयामध्ये व्याधींमुळे किंवा एकटेपणाच्या भावनेमुळे येणाऱ्या नैराश्याच्या भावनेला कसं सामोरं जावं … अशा व इतर अनेक समस्यांवर त्या आपला अभ्यास, अनुभव व संवादी समुपदेशनाच्या कौशल्यातून वाट दाखवतात. सकारात्मकतेचं खत – पाणी देऊन आयुष्याला आनंदाचं झाड बनवणारं पुस्तक… बहर मनाचा ! बहर मनाचा ? , . :डॉ. विजया फडणीस :---- : : माहितीपर , , , नैराश्य, बहर, मन, मानसिक ताण, माहितीपर
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.