Awara
    Regular price
    
        ₹ 310
      
  
  
    
    Sale price
    
        ₹ 310
      
      Regular price
      
        
          ₹ 320
        
      
  
    Unit price
    
  
  
    
          
            
              Save 3%
            
          
        
      
    | Item Weight | 250 Grams | 
| ISBN | 978-8172948917 | 
| Author | Suhas Shirvalkar | 
| Language | Marathi | 
| Publisher | Dilipraj Prakashan | 
| Pages | 208 pages | 
| Dimensions | 22 x 14 x 2 cm | 
| Publishing year | 09-Apr-25 | 
| Edition | 1st | 
 
  
  
Awara
            Product description
          
        
        
          
          
            Shipping & Return
          
        
        
          
          
            Offers & Coupons
          
        
        
          
          
        
        
      
                        
                      
                    रस्त्यावरच्या पाण्यात चरचरत कारचा स्पीड कमी झाला. हेड-लाइट्स डाउन झाले.किंग्ज-वे कस्टमचं आलिशान मॉडेल होतं. तो आत बसलेला हँडसम तरुण संशयानं तिच्याकडे पाहत होता. समोर उभ्या असलेल्या तरुणीचे कपडे पावसामुळे पारदर्शक झालेले असले, तरी ती पारदर्शक नाही, हे लक्षात येताच त्याने खिडकीची काच भराभर खाली केली आणि बेधडक पावसात डोकं खुपसलं. तोपर्यंत ती त्याच्या बाजूला आली होती. "बेस मॅम, व्हॉट् स द मॅटर? कार बंद पडलीय का तुमची ?" "अं?... नो कार. मला बॉम्बेला जायचंय." या क्षणी तिने आपलं मोहक हास्य पणाला लावलं होतं. त्याने 'हो' म्हणायला हवं होतं. हँडसम होता तो. थोडा-फार चालूपणा केलाच, तर निदान खपवून घेता येणार होता. बॉम्बेपर्यंत इतकी चांगली सोबत परत मिळणं कठीण होतं. "लगेज?" "नो लगेज." त्याने एकदा आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. ओठ मुडपून तो हसला. "गेट इन, प्लीज." लांब हात करून त्याने डाव्या हाताचा दरवाजा उघडला. तिने पळत पळत कारला वळसा घातला जणू त्याने विचार बदलून नकार देण्याच्या आत तिला आत शिरायचं होतं. "थैंक यू!" फ्रंटला बसून दार खट्कन् ओढून घेत ती आनंदानं म्हणाली. खटक्याचा आवाज ऐकताच त्याने कारला स्पीड दिला. कारनं एक मैलाचं अंतर पार केलं; पण त्याने तिला काही विचारलं नाही, का तिच्याकडे साधं पाहिलंसुद्धा नाही. स्वतःच्या विचारात गर्क असल्यासारखा तो रस्त्यावर नजर ठेवून कार चालवत राहिला.
                                     
                      
                  
                      
                    
                  
              - Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.
 
                       
  
  
           
      
     
                   
  
  
 
  
  
 
  
  
 
  
  
 
  
  
