Look Inside
Atoon Ugavalelya Kavita | आतून उगवलेल्या कविता
Atoon Ugavalelya Kavita | आतून उगवलेल्या कविता

Atoon Ugavalelya Kavita | आतून उगवलेल्या कविता

Regular price ₹ 170
Sale price ₹ 170 Regular price
Unit price
Save
Tax included.
Size guide

Pay On Delivery Available

Rekhta Certified

7 Day Easy Return Policy

Atoon Ugavalelya Kavita | आतून उगवलेल्या कविता

Atoon Ugavalelya Kavita | आतून उगवलेल्या कविता

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
काळाच्या एकाच बिंदूवर कवी प्र.द. कुलकर्णी
उभे आहेत. तिथूनच त्यांच्या मनात एकाच
वेळी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि
भविष्यकाळ यांचे विविध विभ्रम उभारून येत
आहेत; जसा काळ, तसे त्याचे डिमेन्शन,
तशी त्याची भाषा आणि तसे त्याचे सांगणे
असते. एकाच कवीने तीन वेगवेगळ्या
काळांच्या पटावर नजर ठेवून आयुष्याचे जे
तत्त्वज्ञान तयार केले आहे, ते जगण्याचा
हिशेबच. हा कवितासंग्रह कवीच्या जगण्याचा
वैचारिक लेखाजोखा आहे. अर्थात हे तटस्थ
तत्त्वज्ञान नव्हे. त्यात अंतस्थ तगमग आहे,
आयुष्याला बसलेले चटके आहेत, त्यातून
आलेला विद्रोह आहे, प्रेम आहे,
आई-वडिलांविषयी आणि घराविषयीची
कृतज्ञता आहे, एक कळकळ अन् व्याकुळता
आहे आणि हातातून काही निसटून गेल्याचे
कधीही कमी न होणारे दु:ख आहे. विश्वव्यापी
माणूसपणाची घुसमटही आहे.

अनेक संग्रहांच्या गर्दीमध्ये अगदी वेगळी
असलेली ही कविता कवीविषयी एक वेगळेच
काव्यनिधान निर्माण करते हे नक्की.

अरुण म्हात्रे आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-81-0



पहिली आवृत्ती - जुलै २०२३



चित्रकार - चंद्रमोहन कुलकर्णी



बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग



आकार -५.५ " X ८.५ "



बुक कोड - G-02-2023



पृष्ठ संख्या - १२०



वजन - १५७
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 10% off your first order.


Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.


You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products