Asthawadhani Lokmanya | अष्टावधानी लोकमान्य
Regular price
₹ 264
Sale price
₹ 264
Regular price
₹ 275
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Arvind V. Gokhale | अरविंद व्यं. गोखले |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Asthawadhani Lokmanya | अष्टावधानी लोकमान्य
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
लोकमान्य टिळक यांचा १८९८ ते १९०८ हा
राजकीय कर्तृत्वाचा माध्यान्हकाळ मानला, तर ते
याच काळात ‘भारतीय असंतोषाचे जनक’ बनले.
वास्तविक कोणा एका व्हॅलेंटाइन चिरोल नामक
ब्रिटिश पत्रकाराने त्यांना हे बिरूद जरी दूषण
देण्यासाठी चिकटवले, तरी ते त्यांचे भूषण ठरले.
स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही
राष्ट्रीय जीवनाची चतु:सूत्री त्यांनी सांगितली.
त्याचवेळी त्यांनी ब्रिटिशांना ‘राजकारण करणे म्हणजे
राजकारस्थान करणे नव्हे!’ असे बजावले. अखिल
भारताचे ते नेते झाले ते याच काळात. १९०८ची
राजद्रोहाची शिक्षा त्यांनी असामान्य धैर्याने आणि
स्थितप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. याचवेळी त्यांची कीर्ती
त्रिखंडात दुमदुमली आणि मानवी इतिहासात ते एक
महापुरुष म्हणून मानले गेले. आधी ते नामदार टिळक
होते, ते ‘लोकमान्य’ झाले.
याच त्यांच्या लोकमान्यत्वाच्या पैलूंविषयी सांगत
आहेत लोकमान्यांचे अभ्यासक अरविंद व्यं. गोखले. आय.एस.बी.एन. नं. - 978-93-90324-96-5
पहिली आवृत्ती -१ ऑगस्ट २०२३
चित्रकार - तृप्ती देशपांडे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -५.५ " X ८.५ "
बुक कोड - H-01-2023
पृष्ठ संख्या - १९६
वजन - २५१

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.