Anandachya Dahee Disha | आनंदाच्या दाही दिशा
Regular price
₹ 288
Sale price
₹ 288
Regular price
₹ 300
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Dr.Aarati Ranade | डॉ. आरती रानडे |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Anandachya Dahee Disha | आनंदाच्या दाही दिशा
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
ही आहे मुक्त मुशाफिरी.....
नानाविध प्रदेशांची,
भौगोलिक, तसेच मानसिकही.
कधी पर्वतशिखरे आणि खोल द-यांत
निसर्गाच्या विराट रूपांचा आनंद घेण्यासाठी केलेली,
तर कधी स्टेमसेल्स, संप्रेरके आणि विकरे,
या निसर्गाच्याच सूक्ष्मतम रूपांत
बौध्दिक आनंद मिळवण्यासाठी केलेली.
कधी शरीराची ताकद आजमावण्यासाठी,
तर कधी स्वत:च्या मनात डोकावून
प्रेयस, श्रेयस, नाती आणि समष्टी यांचे
गुंते समजावून घेण्यासाठी केलेली.
हेतू, साधने आणि साध्य काहीही असो,
आहे कमालीची आनंददायी
आणि चिंतनगर्भ. आय.एस.बी.एन. नं. - 978-93-90324-76-7
पहिली आवृत्ती - ऑगस्ट २०२३
चित्रकार - सारंग जोशी
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -५.५ " X ८.५ "
बुक कोड - H-07-2023
पृष्ठ संख्या - १९२
वजन - २४७
नानाविध प्रदेशांची,
भौगोलिक, तसेच मानसिकही.
कधी पर्वतशिखरे आणि खोल द-यांत
निसर्गाच्या विराट रूपांचा आनंद घेण्यासाठी केलेली,
तर कधी स्टेमसेल्स, संप्रेरके आणि विकरे,
या निसर्गाच्याच सूक्ष्मतम रूपांत
बौध्दिक आनंद मिळवण्यासाठी केलेली.
कधी शरीराची ताकद आजमावण्यासाठी,
तर कधी स्वत:च्या मनात डोकावून
प्रेयस, श्रेयस, नाती आणि समष्टी यांचे
गुंते समजावून घेण्यासाठी केलेली.
हेतू, साधने आणि साध्य काहीही असो,
आहे कमालीची आनंददायी
आणि चिंतनगर्भ. आय.एस.बी.एन. नं. - 978-93-90324-76-7
पहिली आवृत्ती - ऑगस्ट २०२३
चित्रकार - सारंग जोशी
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -५.५ " X ८.५ "
बुक कोड - H-07-2023
पृष्ठ संख्या - १९२
वजन - २४७
- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.