Ambedkar Jivan Aani Varsa Shashi Tharoor (Marathi)
Regular price
₹ 291
Sale price
₹ 291
Regular price
₹ 300
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-8196259150 |
Author | Shashi Tharoor |
Language | Marathi |
Publisher | Madhushree Publication |
Pages | 255 |
Dimensions | NA |
Publishing year | Jan-25 |
Edition | 1st |

Ambedkar Jivan Aani Varsa Shashi Tharoor (Marathi)
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
आंबेडकर-जीवन आणि वारसा “सांप्रदायिक विशेषाधिकार व व्यक्तिगत अधिकार यांच्यातील सततच्या तणावामध्ये आंबेडकर निखालसपणे व्यक्तीची बाजू घेतात. कालातीत परंपरा व सामाजिक न्यायाच्या आधुनिक संकल्पना यांच्यातील संघर्षात आंबेडकरांनी निर्णायकपणे पारडं सामाजिक न्यायाच्या बाजूने झुकवलं. सत्ता चालवणारे व कायदा करणारे यांच्यातील स्पर्धेत आंबेडकरांनी एक यशस्वी अवकाश निर्माण केला या अवकाशात लोकशाही व कायदे यांद्वारे बदल घडवण्याची शक्यता उभी राहिली. खंडित व विभाजित हिंदू समाजामध्ये त्यांनी दलितांना सामूहिक अभिमानाची व व्यक्तिगत स्वाभिमानाची भावना दिली. असं करत असताना त्यांनी भविष्यातील लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवलं, स्वतःच्या बुद्धिमत्तेचं बळ व लेखणीची ताकद यांद्वारे त्यांनी एका प्राचीन सभ्यतेला आधुनिक युगामध्ये आणून ठेवलं.”
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.