Aaji Aajoba Adchan Ki Aadhar
Regular price
₹ 164
Sale price
₹ 164
Regular price
₹ 170
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | NA |
Author | I.L. Mahabal |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 200 |
Publishing year | 2023 |
Edition | 1st |

Aaji Aajoba Adchan Ki Aadhar
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
आजी-आजोबा : आधार की अडचण?₹. भा.ल. महाबळ लेखक भा.ल.महाबळ यांनी अनेक प्रकारे विचारमंथन करून आपापल्या परीने मार्ग काढणारे काही आजी-आजोबा या पुस्तकात उभे केले आहेत. हे आजी-आजोबा अनेकविध कुटुंबातील आजी-आजोबांचे स्थान आणि संबंध यांचे नमुने दाखवतात. दोन्हीपक्षी कुठे काय चुकत असते तेही समोर ठेवतात. प्रत्येकाने विचार करून, थोडे अंतर्मुख होऊन आपापले काटे-कंगोरे झिजवून घेतले, आपापल्या भूमिका समजून घेतल्या, दुसर्याच्या मन:स्थितीचा विचार केला तर कितीतरी संसार सुखा-समाधानाने एकमेकात गुंतून राहू शकतील. प्रस्तुत पुस्तकातील लेख कुटुंबातील सर्व घटकांना विचार करायला प्रवृत्त करतील व घरात निकोप वातावरण निर्माण होण्यास सहाय्यभूत होतील अशी आशा आहे. आजी-आजोबा : आधार की अडचण? ? , . :भा.ल. महाबळ : : : ज्येष्ठांसाठी उपयुक्त, माहितीपर
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.