75 Soneri Paane | ७५ सोनेरी पाने
Regular price
₹ 768
Sale price
₹ 768
Regular price
₹ 800
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Avinash Dharmadhikari | अविनाश धर्माधिकारी |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
75 Soneri Paane | ७५ सोनेरी पाने
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्...
अशा पवित्र वंदे मातरम् च्या जयघोषात पुण्यवंतांनी केला पराकोटीचा त्याग,
तेव्हा कुठे दीडशे वर्षांनंतर उगवली स्वातंत्र्याची पहाट !
आता ७५ वर्षांनंतर, काय आहे चित्र आपल्या देशाचं नि समाजाचं?
गर्वानं ऊर भरून यावा असं काही घडलं का?
वेदनांचा पूर यावा इतकं काही बिघडलं का?
हुतात्म्यांचा त्याग लागला का सार्थकी? केली का आपण पायाभरणी एका
बलाढ्य राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यकाळाची? आपले सैनिक, शिक्षक, शेतकरी,
आपले शास्त्रज्ञ, राज्यकर्तेही आपलेच आणि अधिकारीही आपणच... आणि
आपण सारेच नागरिक? केली का आपण आपापल्या क्षेत्रात कर्तव्यपूर्ती? उद्दिष्टप्राप्ती?
शेतकीपासून शिक्षणापर्यंत, अवकाश मोहिमेपासून अणुकरारापर्यंत, हरितक्रांती,
दुग्धक्रांती, माहिती तंत्रज्ञानामधली क्रांती, दूरसंचारातली प्रगती, अन्नसुरक्षा, ऊर्जानिर्मिती,
आर्थिक विकास, दारिद्र्याशी दोन हात, दहशतवादावरती मात... नानाविध क्षेत्रांत
जगातल्या इतर कुठल्याही नवस्वतंत्र राष्ट्रापेक्षा खूप काही जास्त साध्य केलं आपल्या
भारत देशानं... पुरावे हवेत? तर हा घ्या आपल्या अमृतमहोत्सवी कामगिरीचा आलेख.
काय कमावलं, कसं मिळवलं यांचा धावता लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक
७५ सोनेरी पाने
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षणचित्रे
अविनाश धर्माधिकारी यांच्या सिद्धहस्त लेखणीनं प्रभावी भाषाशैलीत घेतलेला हा
ओघवता, वस्तुनिष्ठ आढावा, आपल्या संग्रही हवाच... आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-07-0
पहिली आवृत्ती - १५ ऑगस्ट २०२२ / सद्य आवृत्ती - डिसेंबर २०२३
मुखपृष्ठ आणि शीर्षकपृष्ठे मांडणी - चंद्रमोहन कुलकर्णी
अंतर्गत मांडणी - जयदीप कडू / मांडणीसाहाय्य - तृप्ती देशपांडे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ७" X ९.५"
बुक कोड - H-06-2022
पृष्ठ संख्या - ४७४
वजन - १२००

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.