विचार तर कराल? | Vichar tar Karal?
Regular price
₹ 200
Sale price
₹ 200
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
विचार तर कराल? | Vichar tar Karal?
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'प्लँचेट, बुवाबाजी, भानामती, भविष्य
रूढी, प्रथा, कर्मकांडे, परंपरा.
अंधश्रद्धेचा हा हजार पायांचा ऑक्टोपस -
शोषण करणारा.
या लेखनात पानोपानी आहेत त्यावर
आरपार प्रकाशझोत.
पण त्याचबरोबर आहे
अस्वस्थ आणि अंतर्मुख करावयास लावणारे
एक निखळ प्रामाणिक आवाहन.
राजकीय आणीबाणीपेक्षा ही
अंधश्रद्धेची आणीबाणी अधिक अवघड.
बंधने जाणवत असली की, माणूस
त्याविरुद्ध लढावयास उभा राहतो.
परंतु, बंधनातच प्रतिष्ठा, धन्यता वाटू लागली तर ?
विचारस्वातंत्र्याचे आत्मत्वच हिरावून घेणा-या
धार्मिक अंधश्रद्धा नेमके हेच करीत असतात.
एक सर्वांगीण अरिष्ट समाजाला ग्रासत आहे.
हिंसा, द्वेष, धर्मांधता, चंगळवाद यांची वादळे
घोँघावत आहेत.
आज मानवी मूल्यांना सर्वप्रथम एकच परिमाण आहे.
आणि ते म्हणजे मानव, मूलभूत मानवता.
आपला आपण स्वतःशीच शोध घ्या.
बुद्धीला कौल लावा.
मूल्यभावनेला प्रतिसाद द्या.
आव्हानाला सामोरे जाणा-या
लोकयात्रेत सामील व्हा..
कारण -
माणसाला मदत केवळ माणसेच करू शकतात.
आणि
माणसेच समाज घडवत असतात व बदलत असतात.
' आय.एस.बी.एन. नं. - 978-81-7434-768-8
पहिली आवृत्ती - नोव्हेंबर १९९४ / सद्य आवृत्ती - फेब्रुवारी २०२३
चित्रकार - मिलिंद जोशी'
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५." X ८.५"
बुक कोड - K-01-1994
पृष्ठ संख्या - १५९
वजन - १८२
रूढी, प्रथा, कर्मकांडे, परंपरा.
अंधश्रद्धेचा हा हजार पायांचा ऑक्टोपस -
शोषण करणारा.
या लेखनात पानोपानी आहेत त्यावर
आरपार प्रकाशझोत.
पण त्याचबरोबर आहे
अस्वस्थ आणि अंतर्मुख करावयास लावणारे
एक निखळ प्रामाणिक आवाहन.
राजकीय आणीबाणीपेक्षा ही
अंधश्रद्धेची आणीबाणी अधिक अवघड.
बंधने जाणवत असली की, माणूस
त्याविरुद्ध लढावयास उभा राहतो.
परंतु, बंधनातच प्रतिष्ठा, धन्यता वाटू लागली तर ?
विचारस्वातंत्र्याचे आत्मत्वच हिरावून घेणा-या
धार्मिक अंधश्रद्धा नेमके हेच करीत असतात.
एक सर्वांगीण अरिष्ट समाजाला ग्रासत आहे.
हिंसा, द्वेष, धर्मांधता, चंगळवाद यांची वादळे
घोँघावत आहेत.
आज मानवी मूल्यांना सर्वप्रथम एकच परिमाण आहे.
आणि ते म्हणजे मानव, मूलभूत मानवता.
आपला आपण स्वतःशीच शोध घ्या.
बुद्धीला कौल लावा.
मूल्यभावनेला प्रतिसाद द्या.
आव्हानाला सामोरे जाणा-या
लोकयात्रेत सामील व्हा..
कारण -
माणसाला मदत केवळ माणसेच करू शकतात.
आणि
माणसेच समाज घडवत असतात व बदलत असतात.
' आय.एस.बी.एन. नं. - 978-81-7434-768-8
पहिली आवृत्ती - नोव्हेंबर १९९४ / सद्य आवृत्ती - फेब्रुवारी २०२३
चित्रकार - मिलिंद जोशी'
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५." X ८.५"
बुक कोड - K-01-1994
पृष्ठ संख्या - १५९
वजन - १८२
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.