Marathi Books
Explore the finest Marathi novels and literature penned by renowned Marathi authors. Dive into classic Marathi books and popular fiction by top Marathi writers, discovering the essence of Marathi literary heritage.
Filters
Rangancha Jadoogar | रंगांचा जादूगार
Dr. Anant Deshmukh | डॉ. अनंत देशमुख
Regular price
₹ 170
Sale price
₹ 170
Regular price
Unit price
/
‘दीनानाथ दलाल’ ही सात अक्षरे म्हणजे सप्तरंगांनी नटलेले इंद्रधनुष्यच !त्यांच्या कुंचल्यातून उमटणाऱ्या रेषाकधी कुसुमकोमल नजाकतीचे...
Circle chi Vartule | 'सर्कल' ची वर्तुळे
Sulakshana Mahajan | सुलक्षणा महाजन
Regular price
₹ 240
Sale price
₹ 240
Regular price
₹ 250
Unit price
4% off
/
पदवी अभियांत्रिकीची, अभ्यास गणितातील पीएच.डी.साठी आणि लक्ष स्वातंत्र्यचळवळीवर. अशा तिठ्यावर उभा असलेला एक अवलिया योगायोगाने...
Dharansukta | धरणसूक्त
Vilas Shelke | विलास शेळके
Regular price
₹ 365
Sale price
₹ 365
Regular price
₹ 380
Unit price
3% off
/
एखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं?त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा...
Narabhakshakachya Magavar | नरभक्षकाच्या मागावर
Sanjay Bapat | संजय बापट
Regular price
₹ 259
Sale price
₹ 259
Regular price
₹ 270
Unit price
4% off
/
केनेथ अँडरसन हा पट्टीचा शिकारी. मात्र त्याची बंदूक वेध घ्यायची ती फक्त नरभक्षक बनलेल्या वाघांचा...
Panya Tuza Ranga Kasa? | पाण्या तुझा रंग कसा?
Vidyananda Ranade | विद्यानंद रानडे
Regular price
₹ 384
Sale price
₹ 384
Regular price
₹ 400
Unit price
4% off
/
आय.एस.बी.एन. नं. - 978-81-947640-6-9 पहिली आवृत्ती - मार्च २०२१ / सद्य आवृत्ती - नोव्हेंबर २०२२...
Lokdhunantun Ragnirmitee | लोकधुनांतून रागनिर्मिती
Dr. Sadhana Shiledar | डॉ. साधना शिलेदार
Regular price
₹ 130
Sale price
₹ 130
Regular price
Unit price
/
लोकधुनेत जी स्वरावली आहे, जे स्वरसंवाद आहेत, ते musically genuine असले; तर रागात प्रमाण होतात....
Samantar | समांतर
Abhishek Nashikkar | अभिषेक नाशिककर
Regular price
₹ 190
Sale price
₹ 190
Regular price
Unit price
/
अमूर्त रेषा भिन्न काहीअसमांतर विश्वास आहेमूर्त-अमूर्त तो सापेक्षअस्तित्वही समांतर आहे
Mi Dabholkar Boltoy | मी दाभोलकर बोलतोय
Shreepad Achyut Dabholkar, Arun dike | श्रीपाद अच्युत दाभोलकर / अरुण डिके
Regular price
₹ 150
Sale price
₹ 150
Regular price
Unit price
/
श्रीपाद अच्युत दाभोलकरम्हणजे वृक्षवल्लींशी, फळाफुलांशी, शेतीभातीशीथेट संवाद साधणारा प्रतिभावान कृषितज्ज्ञ.दाभोलकर फक्त निसर्गाशीच बोलायचे, असं नाही;तर...
Inkachi Devdari | 'इंका'ची देवदरी
Dr. Sandeep Shrotri | डॉ.संदीप श्रोत्री
Regular price
₹ 307
Sale price
₹ 307
Regular price
₹ 320
Unit price
4% off
/
इंका संस्कृती : गूढ, रहस्यमय, अनाकलनीय.दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे पाचशे वर्षांचे साम्राज्य. स्वत:ला सूर्यपुत्र...
Deng Xioping - Adhunik Chincha Shilpakar | देंग झियाओपिंग - आधुनिक चीनचा शिल्पकार
Jyotsna Lele | ज्योत्स्ना लेले
Regular price
₹ 307
Sale price
₹ 307
Regular price
₹ 320
Unit price
4% off
/
‘पोथीनिष्ठ समाजवाद ना देशाचे दैन्य दूर करू शकत, ना देशबांधवांचे दारिद्र्य नाहीसे करू शकत. हवे...
Gojee - Mugdha Ani corona | गोजी - मुग्धा आणि करोना
Vijay Padalkar | विजय पाडळकर
Regular price
₹ 120
Sale price
₹ 120
Regular price
Unit price
/
गोजी : ठाण्याच्या शाळेत नववीत शिकणारी मुलगी.तिला पुस्तकातून भेटलेली अजब मैत्रीण - मुग्धा. ‘करोना'च्या आजारावर...
Shunyatoon Shambharakade | शून्यातून शंभराकडे ...
Dr. Salim Shaikh | डॉ. सलीम शेख
Regular price
₹ 269
Sale price
₹ 269
Regular price
₹ 280
Unit price
3% off
/
मराठवाड्यातला बीड जिल्हा.त्यातला खोकरमोहासारखा ग्रामीण भाग.त्या भागातल्या छप्परबंद समाजाच्याकष्टकरी, गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा.काटेरी, कष्टप्रद अन्...
Gotra | गोत्र
Ravindra Shobhane | रवींद्र शोभणे
Regular price
₹ 240
Sale price
₹ 240
Regular price
₹ 250
Unit price
4% off
/
आपल्या जगण्याच्या प्रवासात काही माणसे नकळतपणे येतातआणि आपल्या भावविश्वाचे कोपरे व्यापून घेतात.यातले काही दूरपर्यंत सोबत...
Chakravyuha | चक्रव्यूह
Dr. Gajanan Ulhamale | डॉ. गजानन उल्हामाले
Regular price
₹ 432
Sale price
₹ 432
Regular price
₹ 450
Unit price
4% off
/
स्वतःच्या मूळ खेडेगावातचदवाखाना थाटणारा तरुण डॉक्टर.आपल्या ज्ञानाच्या मर्यादा जाणणारा.अडचणींवर मात करून बस्तान बसवतो.स्वतःचं गाव त्याला...
Raktagulab | रक्तगुलाब
Chhaya Raje | छाया राजे
Regular price
₹ 317
Sale price
₹ 317
Regular price
₹ 330
Unit price
3% off
/
फुलाफळांनी बहरलेलं रम्य काश्मीर.पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय,राजकीय गुंतागुंतीचं जाळं.या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली हीकाश्मिरी पंडितांच्या...
Sort by
- Featured
- Most relevant
- Best selling
- Alphabetically, A-Z
- Alphabetically, Z-A
- Price, low to high
- Price, high to low
- Date, old to new
- Date, new to old