Products
Filters
चित्रभास्कर | Chitrabhaskar
Bhaskar Chandavarkar | भास्कर चंदावरकर
Regular price
₹ 432
Sale price
₹ 432
Regular price
₹ 450
Unit price
4% off
/
संगीतरचनांच्या मागची विचारप्रक्रिया आणितिचे संगीतात होणारे रूपांतर मांडणारा,एका प्रतिभावान संगीत-दिग्दर्शकाच्या भव्य संगीतविचारविश्वाचे अद्भुत दर्शन घडवणारा...
जगणं कळतं तेव्हा | Jagna kalta tevha
Vidya Pol Jagtap | विद्या पोळ -जगताप
Regular price
₹ 269
Sale price
₹ 269
Regular price
₹ 280
Unit price
3% off
/
'‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळखेळायचो बघ, आठवतंय? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या,मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण...माणसं...
जनसंहार | Jansanhar
Achyut Oak | अच्युत ओक
Regular price
₹ 200
Sale price
₹ 200
Regular price
Unit price
/
'‘जनसंहार’ शब्द उच्चारताच सर्वप्रथम डोळ्यांपुढे येते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने लक्षावधी ज्यूंची केलेली अमानुष हत्या.पण...
जनहितयाचिका मानवी हक्कसंपादनाचा एक प्रभावी मार्ग | Janhityachika manvi hakkasampadanacha ek prabhavi marg
Adv. V. P. Shintre | अॅड. व्ही. पी. शिंत्रे
Regular price
₹ 240
Sale price
₹ 240
Regular price
₹ 250
Unit price
4% off
/
'जनहितयाचिका म्हणजे काय?* अनधिकृत बांधकामे करणा-या बिल्डर्सच्या मनमानी कारभाराला आळा घालता जावा, असे वाटत असल्यास...*...
जादूगार व इतर कथा | Jadugar va itar katha
Madhuri Purandare | माधुरी पुरंदरे
Regular price
₹ 50
Sale price
₹ 50
Regular price
Unit price
/
'वाचता न येणा-या छोटयांनामोठयांनी वाचून दाखवावीत आणिवाचता येणा-या छोटयांनीस्वत:च वाचावीत अशी पुस्तकं(4 ते 7 वर्षे...
जावे भावनांच्या गावा | Jave Bhavnanchya Gava
Dr. Sandeep Kelkar | डॉ. संदीप केळकर
Regular price
₹ 216
Sale price
₹ 216
Regular price
₹ 225
Unit price
4% off
/
'बुध्दिमत्तेच्या जोरावर माणूसचंद्रावर जाऊन पोहोचला,पण भूतलावर आनंदाने जगण्यासाठीत्याला बुध्दिमत्तेस भावनिक संतुलनाचीजोड द्यावी लागते.आयुष्यात लौकिकार्थाने यथस्वीहोण्यासाठी...
जीएंची कथा : परिसरयात्रा | Jienchi Katha : Parisaryatra
A. R. Yardi / V. G. Wader | अ. रा. यार्दी व वि.गो. वडेर
Regular price
₹ 384
Sale price
₹ 384
Regular price
₹ 400
Unit price
4% off
/
'गुरुनाथ आबाजी कुलकर्णी तथा जीए. मराठी कथाविश्वात सूर्यासारखे तळपणारे हे नाव.ज्ञानपीठ पारितोषिकाच्या तोडीचे मराठी साहित्य...
जोयनाचे रंग | Joynache rang
Kavita Mahajan | कविता महाजन
Regular price
₹ 80
Sale price
₹ 80
Regular price
Unit price
/
'आता माझं मला भरभर वाचता येतं. खूपखूप गोष्टी सांग, नाहीतर छानछान पुस्तकं वाचून दाखव, अशी...
झाडं लावणारा माणूस | Zada lavnara Manus
Madhuri Purandare | माधुरी पुरंदरे
Regular price
₹ 75
Sale price
₹ 75
Regular price
Unit price
/
'एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरोचेअसामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तरअनेक वर्षं त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण...
झाडाझडती | Zadazadti
Vishwas Patil | विश्वास पाटील
Regular price
₹ 480
Sale price
₹ 480
Regular price
₹ 500
Unit price
4% off
/
'तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत,साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणूनआम्ही आमची...
झुळूक | Zuluk
Mangala Godbole | मंगला गोडबोले
Regular price
₹ 140
Sale price
₹ 140
Regular price
Unit price
/
'ब्लर्ब नाही' 'Pages: 130Weight:160ISBN:978-81-7434-069-6Binding:कार्ड बाईंडिंगSize:5.5 X 8.5सद्य आवृत्ती:ऑगस्ट 2012पहिली आवृत्ती:ऑक्टोबर 1985Illustrator:सुभाष अवचट'
डॅडी लाँगलेग्ज | Dady longlegs
Saroj Deshpande | सरोज देशपांडे
Regular price
₹ 130
Sale price
₹ 130
Regular price
Unit price
/
'जेरुशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी.तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचाकॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात.मात्र...
डॉ. आई तेंडुलकर | Dr. Aai Tendulkar
Laxmi Tendulkar Dhaul Tran:- Sunital Lohokare | लक्ष्मी तेंडुलकर-धौल - अनु.सुनीता लोहोकरे
Regular price
₹ 288
Sale price
₹ 288
Regular price
₹ 300
Unit price
4% off
/
'डॉ. आई तेंडुलकर.नावापासूनच सारे विलक्षण.बेळगावजवळील छोटयाशा गावातला बुध्दिमान तरूण,गणपत तेंडुलकर शिक्षणासाठी युरोपात जातो. तेथेच तीन...
डॉक्टर म्हणून जगवताना | Doctor mhanun Jagavtana
Dr. Sulabha Brahmanalkar | डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर
Regular price
₹ 312
Sale price
₹ 312
Regular price
₹ 325
Unit price
4% off
/
'‘‘निदान चुकणे हा प्रत्येक डॉक्टरच्या खोलीतील एक मोठा अदृश्य हत्तीआहे. तो हाताला तर लागतो, पण...
ड्रॅगन जागा झाल्यावर (लोकआवृत्ती) | Dragan Jaga Zalyavar (Lokawrutti)
Arun Sadhu | अरुण साधू
Regular price
₹ 408
Sale price
₹ 408
Regular price
₹ 425
Unit price
4% off
/
'सा-या जगाची झोप उडवणा-या भावी महासत्तेची उण्यापु-या अर्ध शतकाची चित्तथरारक कथा स्वाभिमानाने सजलेली, रक्ताने माखलेली!'...
Sort by
- Featured
- Most relevant
- Best selling
- Alphabetically, A-Z
- Alphabetically, Z-A
- Price, low to high
- Price, high to low
- Date, old to new
- Date, new to old