{"product_id":"tapali-vasundhara-taaplii-vsundhraa","title":"Tapali Vasundhara | तापली वसुंधरा","description":"'पृथ्वीवरचं तापमान वाढत चाललयं, म्हणजे नेमकं\u003cbr\u003eकाय होतंय?\u003cbr\u003eकसा जन्मला पृथ्वीवरचा पहिला सजीव?\u003cbr\u003eअंटार्क्टिका प्रदेशातील ओझोनच्या आवरणाला\u003cbr\u003eभोक कसं पडलं? काय परिणाम होणार त्याचा?\u003cbr\u003eध्रुवप्रदेशातील बर्फ असचं वितळत राहिलं,तरं\u003cbr\u003eमुंबईसारखी शहरं जलप्रलयात बुडतील-म्हणतात.\u003cbr\u003eखरं आहे का हे?\u003cbr\u003e\u003cbr\u003eया सा-याचा काय परिणाम होणार आपल्यावर?\u003cbr\u003eइतर सजीवांवर? निसर्गावर? पर्यावरणावर ?\u003cbr\u003eआणि काय उपाय करु शकतो आपण हे सारं\u003cbr\u003eरोखायला?\u003cbr\u003eअशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा सहज सोप्या\u003cbr\u003eशैलीत धांडोळा घेणारे\u003cbr\u003eखास शालेय आणि महाविद्यालयीन \u003cbr\u003eविद्यार्थ्यांसाठी लिहिलेले\u003cbr\u003eग्लोबल वॅार्मिंगच्या समस्येचा वेध घेणारे\u003cbr\u003e'                           'Pages: 170\u003cbr\u003eWeight:100\u003cbr\u003eISBN:978-81-7434-481-6\u003cbr\u003eBinding:कार्ड बाईंडिंग\u003cbr\u003eSize:5.5 X 8.5\u003cbr\u003eसद्य आवृत्ती:एप्रिल 2015\u003cbr\u003eपहिली आवृत्ती:डिसेंबर 2009\u003cbr\u003eIllustrator:सतीश देशपांडे'","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Paperback","offer_id":46550436872429,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0355\/1415\/5141\/files\/Tapali-Vasundhara.jpg?v=1719232525","url":"https:\/\/rekhtabooks.com\/products\/tapali-vasundhara-taaplii-vsundhraa","provider":"Rekhta Books","version":"1.0","type":"link"}