Ye hai Mumbai Meri Jaan | ये है मुंबई मेरी जान
Regular price
₹ 365
Sale price
₹ 365
Regular price
₹ 380
Unit price
Save 3%
Tax included.
Author | Sardar Kulvantsinh kohali | सरदार कुलवंतसिंग कोहली |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Ye hai Mumbai Meri Jaan | ये है मुंबई मेरी जान
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'सरदार कुलवंतसिंग कोहली.
मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांत
मोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व.
योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी - चित्रपटसृष्टीशी
कुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला.
कपूर कुटुंब, दिलीपकुमार - राजेंद्रकुमार - धर्मेंद्रपासून
राजकुमार - संजीवकुमार - जितेंद्रपर्यंतचे नायक,
मीनाकुमारी - मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका,
व्ही. शांताराम - असीफ - मेहबूबसारखे दिग्दर्शक,
नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक -
किती किती नावं सांगायची?
अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या.
सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारे
हे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींना
हाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली.
अटलबिहारी वाजपेयी - बाळासाहेब ठाकरे -
सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन -
झैलसिंग - बुटासिंग यांच्यासारखे
राजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात.
ही सारी माणसं अन्
त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळ
कुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे!
' 'Pages: 328
Weight:435
ISBN:978-93-86628-79-4
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:ऑगस्ट 2019
पहिली आवृत्ती:ऑगस्ट 2019
Illustrator:सतीश भावसार'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.