Vyakul Pimpal | व्याकुळ पिंपळ
Regular price
₹ 120
Sale price
₹ 120
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Himanshu Kulkarni | हिमांशु कुलकर्णी |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Vyakul Pimpal | व्याकुळ पिंपळ
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
पापणी जागी ठेवून
आधुनिक माणसाचा शोध घेणारी खोल जाणीव
या कवितांना व्यापून राहिली आहे.
यंत्रयुगाने माणसाच्या डोक्यावरचे
कष्टांचे ओझे खाली उतरवले.
यंत्राने दिलेली ही मुक्ती
माणसासाठी वरदान ठरली का ?
की माणसाचे यंत्र झाले आणि
त्यातून माणुसकीच्या अवमूल्यनाची
प्रक्रिया सुरू झाली ?
निवडुंगातून फूल यावे तसे
कवीच्या काटेरी अनुभवाला आलेले
करुणेचे फूल या कवितांना साद घालते.
श्री. हिमांशु कुलकर्णी यांची भाषा
करुणेचा स्वर लाभलेली सत्याची भाषा आहे. पहिली आवृत्ती - एप्रिल २०२४
मुखपृष्ठ सुलेखन : चंदमोहन कुलकर्णी
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार :५.५'" X ८.५"
बुक कोड - D-03-2024
आधुनिक माणसाचा शोध घेणारी खोल जाणीव
या कवितांना व्यापून राहिली आहे.
यंत्रयुगाने माणसाच्या डोक्यावरचे
कष्टांचे ओझे खाली उतरवले.
यंत्राने दिलेली ही मुक्ती
माणसासाठी वरदान ठरली का ?
की माणसाचे यंत्र झाले आणि
त्यातून माणुसकीच्या अवमूल्यनाची
प्रक्रिया सुरू झाली ?
निवडुंगातून फूल यावे तसे
कवीच्या काटेरी अनुभवाला आलेले
करुणेचे फूल या कवितांना साद घालते.
श्री. हिमांशु कुलकर्णी यांची भाषा
करुणेचा स्वर लाभलेली सत्याची भाषा आहे. पहिली आवृत्ती - एप्रिल २०२४
मुखपृष्ठ सुलेखन : चंदमोहन कुलकर्णी
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार :५.५'" X ८.५"
बुक कोड - D-03-2024
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.