Vivah Nakartana | विवाह नाकारताना
Regular price
₹ 413
Sale price
₹ 413
Regular price
₹ 430
Unit price
Save 3%
Tax included.
Author | Vinaya Khadpekar | विनया खडपेकर |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Vivah Nakartana | विवाह नाकारताना
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
हे आहे स्वत:च्या निर्णयानं स्वतंत्रपणे एकल राहणा-या
स्त्रीचं आत्मकथन.
साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी.
जीवनात लग्न तिनं गृहीत धरलेलंच होतं.
तरीही एका टप्प्यावर
तिनं एकल आणि स्वतंत्रही राहण्याचा निर्णय घेतला -
का? कसा?
तिच्या जीवनाची निरनिराळी वळणं दाखवणारं हे आत्मकथन.
मुलीचं लग्न होतं, तेव्हा तिचं जीवन समूळ बदलतं; हे सर्वमान्य.
पण ती एकटीनं स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेते तेव्हा?
तिचं जीवन कसं बदलतं? काय होतं? पहिली आवृत्ती - एप्रिल २०२४
मुखपृष्ठ : सुहास बहुळकर व मनोहर दांडेकर
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५'" X ८.५"
बुक कोड -D-02-2024

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.