वाक्यकोश - भाग १ | Vakyakosh - Bhag 1
Regular price
₹ 216
Sale price
₹ 216
Regular price
₹ 225
Unit price
Save 4%
| ISBN | N/A |
| Author | W. K. Lele | वा. के. लेले |
| Language | Marathi |
| Publisher | Rajhans Prakashan |
| Pages | N/A |
| Edition | 1st |
| Return Policy | 5 days Return and Exchange |
वाक्यकोश - भाग १ | Vakyakosh - Bhag 1
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द.
दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये.
अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला-
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या
व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा-
मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश.
जेव्हा नेमके शब्द हरवतात तेव्हा संवाद अडखळतो. हा
संवाद सोप्या अर्थवाही वाक्यांतून उलगडून देणारा
वाक्यकोश.
त्याची तोंडओळख करून देणारी काही वाक्ये :
गाडी एखाद-दोन मिनिटांत येईल अशी आशा आहे.
I Hope the train comes (= will come) in a couple
of minutes.
तुला भेटावे असे गेले चार दिवस मनात येत आहे.
I Have been meaning to meet you for the last four
days.
तिने टीव्ही चालू केला व ती कार्यक्रम पाहू लागली.
She turned/switched the TV on and started
watching programmes.
तू किती संगणक विकलेस? एकही नाही.
‘How many computers did you sell?’ ‘None.’
विमलचा सध्या लग्न करण्याचा बेत नाही.
Vimal has no plans to get married at present.
तिने जेमतेम गाडी पकडली.
She only just caught train.
' 'Pages: 244
Weight:455
ISBN:978-81-7434-695-7
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:7 X 9.5
सद्य आवृत्ती:फेब्रुवारी 2014
पहिली आवृत्ती:मे 2001
Illustrator:सतीश देशपांडे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.