Thora Mothyancha Balpan Sanch
by Ulka Raut
Regular price
₹ 436
Sale price
₹ 436
Regular price
₹ 450
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-86493-52-1 |
Author | Ulka Raut |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | NA |
Edition | 1st |

Thora Mothyancha Balpan Sanch
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
थोरा-मोठ्यांचं बालपण संच₹. ३ पुस्तकांचा संच डॉ.गणेश राउत /उल्का राउत आपण भविष्यात कोण होऊ, काय करू याची बीजं बरेचदा आपल्या बालपणातल्या, अत्यंत संवेदनशील मनावर रुजलेली असतात. मोठ्या व्यक्तीच्या बालपणाची रंजक पद्धतीने ओळख करून देऊन, प्रेरणा देणारा… ३ पुस्तकांचा संच कलामांचं बालपण अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर, आई-वडलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासूवृत्ती, कष्टाळूवृत्ती, ध्यास आणि आध्यात्मिक प्रवृत्ती… एका तपस्वी संशोधकाच्या अनुभवांचं विश्व बालपणीच्या किश्श्यांमधून उलगडून दाखवणारं पुस्तक… थोरांचं बालपण या पुस्तकात राजकारण, विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य, समाजसेवा, अध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतील; ४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव टाकणारे काही प्रसंग, काही आठवणी देत चितारलं आहे. आमचं बालपण या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. थोरा-मोठ्यांचं बालपण संच ? , . :उल्का राऊत, डॉ. गणेश राऊत, सृजन पाल सिंग :---- : : किशोरसाहित्य, पुस्तक संच अनुवादित, चरित्र
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.