The Prophet Kahlil Gibran (Marathi)
Regular price
₹ 242
Sale price
₹ 242
Regular price
₹ 250
Unit price
Save 3%
Item Weight | 200 Grams |
ISBN | 978-8194589549 |
Author | Khalil Gibran |
Language | Marathi |
Publisher | Madhushree Publication |
Pages | 172 |
Dimensions | NA |
Publishing year | Jan-25 |
Edition | 1st |

The Prophet Kahlil Gibran (Marathi)
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
द प्रॉफेट खलील जिब्रान (१८८३-१९३१) द प्रॉफेट सर्व जगभर गाजले. जे जे ते वाचतात, ते ते त्याच्या प्रेमातच पडतात. आध्यात्मिक साधक म्हणून जिब्रानने जे अनुभवले, त्याचा अर्क द प्रॉफेट मध्ये उतरलेला आहे. यातील जीवनरहस्ये आणि सखोल, समृद्ध व स्वतंत्र तत्त्वगर्भता मानवाला सद्गतीच्या व परिवर्तनच्या दिशा दर्शवत आहेत. मानवी अस्तित्त्वाची गहनसत्ये जिब्रान आपल्या तळहातावर ठेवतो. त्यातील सौंदर्य व महात्म्य पाहून आपले मनही विस्मयचकित होते. खरे तर, हे एक मोठे आध्यात्मिक शहाणपण आहे.ज्याची आज तुम्हा-आम्हा सर्वांनाच मोठी गरज आहे.
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.