Sakhi Bhavgeet Maze | सखी भावगीत माझे
Regular price
₹ 240
Sale price
₹ 240
Regular price
₹ 250
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Dr. Shobha Abhyankar | डॉ. शोभा अभ्यंकर |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
![Sakhi Bhavgeet Maze | सखी भावगीत माझे](http://rekhtabooks.com/cdn/shop/files/Sakhi_20Bhawgeet_20Maze.jpg?v=1719232740&width=360)
Sakhi Bhavgeet Maze | सखी भावगीत माझे
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'भावगीत म्हणजे मराठी माणसाचं सांस्कृतिक वैभव.
स्त्रीगीताचा मातृस्वर, संतवाणीची आर्तता,
संस्कृत काव्याचा शृंगार, पंडिती-शाहिरी काव्याचे नवरस
असं सारं लाभलेलं हे त्याचं `स्व-गीत आहे.
या भावगीताला संगीत रंगभूमीचं ऐश्वर्य आहे,
तसंच मराठमोळं साधेपणही आहे.
`रानारानात गेली बाई शीळ, `माझिया माहेरा जा,
`गगनी उगवला सायंतारा, `शुक्रतारा मंदवारा,
`आज अचानक गाठ पडे, `शब्दावाचून कळले सारे,
`गंगाजमुना डोळ्यात उभ्या का, `तरूण आहे रात्र अजुनी,
`चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा,
`विसरशील खास मला...
मराठी माणसासाठी जणू त्याच्या भावजीवनाच्या
प्रत्येक क्षणाकरिता एकेक भावगीत उमललेलं आहे...
शब्दसुरांच्या अदभुत प्रवासाचा
हा भावनिक, सांस्कृतिक आठव...' 'Pages: 254
Weight:370
ISBN:978-81-7434-586-8
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:ऑक्टोबर 2016
पहिली आवृत्ती:सप्टेंबर 2012
Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.