Look Inside
Pinu Ani Chini 2 Katha
share-Icon
Pinu Ani Chini 2 Katha

Pinu Ani Chini 2 Katha

Regular price ₹ 70
Sale price ₹ 70 Regular price
Unit price
Save
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

5 Days Easy Return Policy

Pinu Ani Chini 2 Katha

Pinu Ani Chini 2 Katha

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
पिंकू आणि चिंकी + २ कथा₹.   गीतांजली भोसले सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी …   सोनिया आणि तानिया दोन जीवा भावाच्या मैत्रिणी एकमेकींवर रुसल्या , कोपऱ्यात जाऊन बसल्या .. मग आता त्यांना कोणी बरं समजवावं ?   चित्राची चित्रकला लाल रंगाची झाडं , पोहणारे पक्षी आणि निळा – पिवळा चंद्र … ही आहे चित्रा आणि तिची रंगांची दुनिया ! पण तिच्या वर्गातली मुलं तिच्या चित्रकलेची पार थट्टा करतात . तुम्हीसुद्धा कराल का तिची थट्टा ?   पिंकू आणि चिंकी  माणसाच्या जगात जाऊन खायला आणायचं म्हणजे काय असं तस काम नाय ‘ अशा बढाया मारत डेरिंगबाज पिंकू उंदीर डिनर आणायला बंगल्याच्या किचनमध्ये गेला खरा पण … पिंकू आणि चिंकी + २ कथा ? , . :गीतांजली भोसले :---- : बालसाहित्य
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products