Officemadhe Raha Fit
Regular price
₹ 121
Sale price
₹ 121
Regular price
₹ 125
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-82591-64-1 |
Author | Dr. Arun Mande |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 151 |
Edition | 1st |

Officemadhe Raha Fit
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
ऑफिसमध्ये रहा फिट₹. नमिता जैन अनुवाद : डॉ. अरुण मांडे मीटिंग्ज… कामानिमित्त प्रवास… सतत बाहेरचं खाणं… डेडलाइन्स… आणि या सगळयामुळे येणारा मानसिक व शारीरिक ताण-तणाव! …ऑफिस म्हटलं की, हे सर्व आलंच आणि त्यापाठोपाठ आले त्यांचे सखे-सोबती म्हणजे, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, हृदयविकार आणि पाठदुखी यांसारखे विकार! या सगळया समस्यांच्या मुळाशी गेल्यास, त्याचं मुख्य कारण असतं – बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार – अशी अनियमित जीवनशैली. या पुस्तकात सुप्रसिध्द आहारतज्ज्ञ नमिता जैन यांनी कामाच्या वेळेत आणि कामाच्या जागी व्यायाम कसा करावा, हे उदाहरणांसह सांगितलं आहे. तसंच ‘फास्ट लाइफस्टाइल’मुळे उद्भवणार्या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी ‘प्रॅक्टिकल’ व सहजशक्य असे उपायही समजावून सांगितले आहेत. ऑफिसमध्ये रहा फिट ? , . :डॉ. अरुण मांडे, नमिता जैन :---- : : आरोग्य उपयुक्त, जीवनशैली, माहितीपर
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.