Na Sangnyajogi Goshta | न सांगण्याजोगी गोष्ट
Regular price
₹ 461
Sale price
₹ 461
Regular price
₹ 480
Unit price
Save 3%
Tax included.
Author | Maj. Gen. Shashikant Pitre (Retired) | मेजर जनरल शशिकान्त पित्रे (निवृत्त) |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Na Sangnyajogi Goshta | न सांगण्याजोगी गोष्ट
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'१९६२ साम्यवादी चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युद्धात आपला
दारुण पराभव झाला. जगभर त्यामुळे आपली मानहानी झाली.
म्हणून ती ठरली ‘न सांगण्याजोगी गोष्ट’!
तथापि आपली राष्ट्रीय संरक्षणसिद्धता वाढवायची असेल,
तर त्या पराभवाची परखड कारणमीमांसाही करायलाच हवी.
त्या शोकांतिकेला कोणकोण जबाबदार होते?
चीनवर नको तेवढा विश्वास टाकणारे भोळेभाबडे राज्यकर्ते?
की राणा भीमदेवी थाटात फॉरवर्ड पॉलिसी आखणारे सेनाधिकारी?
त्या युध्दात नेमके काय घडले, कसे घडले आणि का घडले?
त्या पराभवाला एखाददुसरी तरी रुपेरी कडा होती का?
या आणि अशा इतरही असंख्य प्रश्नांची साधार,
तपशीलवार उत्तरे देणारा हा ग्रंथ म्हणजे
युध्दशास्त्रविषयक मराठी साहित्यात मोलाची भर आहे.
प्रत्यक्ष रणक्षेत्राची व व्यूहरचनांची कल्पना देणारे २५ नकाशे
हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्टय आहे.
एका रणझुंजार सेनानीने इतिहासकाराच्या भूमिकेतून लिहिलेला
हा ग्रंथ देशहिताबद्दल कळकळ असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवा...
' 'Pages: 418
Weight:460
ISBN:978-81-7434-912-5
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:जून 2017
पहिली आवृत्ती:एप्रिल 2015
Illustrator:अभय जोशी'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.