Mungyanchya Jagat
Regular price
₹ 126
Sale price
₹ 126
Regular price
₹ 130
Unit price
Save 3%
Item Weight | 200 Grams |
ISBN | 978-9394646827 |
Author | Renu Dandekar |
Language | Marathi |
Publisher | Dilipraj Prakashan |
Pages | 32 pages |
Dimensions | 20 x 15 x 1 cm |
Edition | 1st |

Mungyanchya Jagat
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
मुंग्या केवढासा जीव! पण किती शिस्त पाळतात या मुंग्या ! आपण ओळीत जात नाही नि मुंग्या ओळ मोडत नाहीत. परीस असली की पूर्ण तयारी मनापासून आपण करत नाही. पण पावसाची बेजमी म्हणून मुंग्या शांत बसत नाहीत. मुंग्या किती छान घर बांधतात! त्यांची मुख्य राणी मुंगी जे सांगेल त्या ऐकतात. काही जणी कष्ट करणाऱ्या, काही जणी घर बांधणाऱ्या, काही अंडी घालणाऱ्या, काही शेती करणाऱ्या असतात. मुंगी म्हणजे चावणारी एवढंच आपल्याला माहीत असतं. पण तिचं जग किती विलक्षण आहे हे तुम्हाला या गोष्टी वाचून जाणवेल. मुंग्यांकडे नव्या नजरेतून बघाल. वाचणार ना मग या गोष्टी?
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.