Mudka Kumpan
Regular price
₹ 155
Sale price
₹ 155
Regular price
₹ 160
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-3-92374-83-8 |
Author | Ravindra Pandhare |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | NA |
Publishing year | 2023 |
Edition | 1st |

Mudka Kumpan
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
मुडकं कुंपण₹. रवींद्र पांढरे समाजजीवनाला एक दिशा असावी म्हणून नीति-अनीतीचे, नैतिकतेचे काही नियम घालून दिले जातात. पण ‘काहींना’ मात्र त्यातून सूट मिळते, आणि या दांभिकतेच्या वरवंट्याखाली भरडली जाते ती वंचित, अल्पशिक्षित स्त्री ! अशाच एका भरडलेल्या स्त्रीची, रंभीची ही कहाणी…. तिच्या अर्धवट संसाराची… तिच्या व्यथा-वेदनांची… तिच्या न संपणाऱ्या भोगांची… तिच्या मनातल्या उलाघालीची…. तिच्या संघर्षाची… तिच्या आशावादाची…. समाजातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या… हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना-प्रसंगांमधून गावजीवनाचं, त्यातल्या स्त्री-जीवनाचं अस्सल चित्रण करणारी कादंबरी…. मुड़क कुपण मुडकं कुंपण ? , . :रवींद्र पांढरे :---- : कथा-कादंबरी
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.