Miracale | मिरॅकल
Regular price
₹ 200
Sale price
₹ 200
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | G. N. Sapre | ग. ना. सप्रे |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Miracale | मिरॅकल
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
कडव्या दहशतवाद्यांचा नायनाट घडवला रणरागिणी झालेल्या स्त्रियांनी !
त्यांच्या मदतीला होती विशिष्ट किरणं आणि विशिष्ट घुबडं !
* सर्जिकल स्ट्राईक
एक दुर्मीळ वनस्पती. तिच्या फळांचा रस पिऊन जन्माला आला एक राक्षस !
काय होती या राक्षसाची करणी ?
* राकेस करणी
जिवंत माणसाची हत्या करून त्याच्या व्यक्तिमत्त्वासकट अन् स्वभाववैशिष्ट्यांसकट
त्याचं रंगरूप साकारणारा परग्रहवासी यंत्रमानव.
त्याच्या हल्ल्यापासून पृथ्वीवासीयांचा बचाव झाला का ?
* फॉलसोबो
कर्णानं दान केली आपली कवचकुंडलं. आज आपलं हृदय कोणी दान करील का ?
मानवी हृदयाप्रमाणे काम करणारं कृत्रिम हृदय बनवता येईल का ?
* कार्डीओ – ७७
दहशतवादाशी लढा देणारा कृत्रिम काजवा !
पोलीसयंत्रणेला अन् लष्कराला त्याची मदत झाली का ?
* फायर फ्लाय ॲक्शन
मरणासन्न अवस्थेतील प्रियकर कोमामध्येही आपल्या प्रेयसीबरोबरचं जीवन जगतो.
मात्र सत्य समजल्यानंतर तो धक्कादायक निर्णय घेतो. काय होतं ते सत्य ?
कोणता होता त्याचा निर्णय ?
* मिरॅकल
हुबेहूब माणसाप्रमाणे दिसणारे यंत्रमानव माणसाची सर्व कामे चोख करत आहेत.
माणसाला त्यांची सर्व प्रकारची मदत मिळत आहे. हा आहे येणारा भविष्यकाळ !
* गुरूमहाराज
विज्ञान-तंत्रज्ञान आज मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूचं अविभाज्य अंग झालं आहे.
आजच्या विज्ञानाच्या पायावर भविष्यातील विज्ञानकल्पनेचा महाल उभारणार्याय -
मानवी भावभावनांचा, परस्परसंबंधांचा वेध घेणार्या -
उत्कंठावर्धक, चित्तथरारक अन् रंजक विज्ञानकथांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य ! आय.एस.बी.एन. नं. - 978-93-91469-75-7
प्रथम आवृत्ती - मार्च २०२३
चित्रकार - शिरीष घाटे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५ " X ८.५"
बुक कोड - B-06-2023
पृष्ठ संख्या - १२८

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.