Migraine Ani Dokedukhi
Regular price
₹ 121
Sale price
₹ 121
Regular price
₹ 125
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-80361-54-3 |
Author | Dr. Arun Mande |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 141 |
Publishing year | 2023 |
Edition | 1st |

Migraine Ani Dokedukhi
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
अर्धशिशी अर्थात् मायग्रेन आणि डोकेदुखी₹. लक्षणं, कारणं, उपचार, प्रतिबंधक उपाय डॉ. जोसेफ कॅन्डेल, डॉ. डेव्हिड सुडेर्थ अनुवाद: डॉ. अरूण मांडे या पुस्तकात मायग्रेन अर्थात् अर्धशिशीची मूळ कारणे कोणती, डोकेदुखीचे आणि मायग्रेनचे निरनिराळे प्रकार कोणते आणि डोकेदुखीची सुरुवात कशी होते हे सर्व सविस्तर सांगितले आहे. ठळक वैशिष्टये… + पूर्वलक्षणं + प्रभावशाली उपचार + होमिओपॅथीपासून आधुनिक उपचारपध्दतीपर्यंत विविध थेरपीजची माहिती + योग्य जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे होणारे लाभ + डोकेदुखी आणि मायग्रेन टाळण्यासाठी प्रतिबंधक असे साधे, सोपे व्यायाम या पुस्तकामध्ये सांगितलेल्या सूचनांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची डोकेदुखीची वारंवारता, तीव्रता आणि कालमर्यादा कमी होईल. इतकंच नव्हे तर डोकेदुखी पूर्णपणे बरीही होईल! ? , . :डॉ. अरुण मांडे, डॉ. जोसेफ कॅन्डेल, डॉ. डेव्हिड सुडेर्थ :---- : : आरोग्य उपयुक्त, जीवनशैली, माहितीपर
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.