Maza Ladha | माझा लढा
Regular price
₹ 278
Sale price
₹ 278
Regular price
₹ 290
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Nagraj Borse | नागराज बोरसे |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Maza Ladha | माझा लढा
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
खानदेशातील एक छोटेसे खेडे - दुसाणे.
या खेड्यात जन्मलेला मुलगा - नागराज.
आईबाप अशिक्षित. वडील सालदारकी करणारे.
घरची परिस्थिती यथातथाच.
नागराजच्या डोळ्यापुढे आदर्श होता
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा.
त्यांच्या जीवनचरित्रातून अन् कर्तृत्वातून
स्फूर्ती घेलेल्या नागराजने सगळ्या हालअपेष्टा सोसल्या,
पण शिक्षणाची कास नाही सोडली.
शैक्षणिक पात्रता अन् परिस्थितीवर मात करण्याची जिद्द
यांच्या जोरावर त्याने प्रशासकीय पद मिळवले.
आपल्या कर्तृत्वाने आणि महत्त्वाकांक्षेने
कारकिर्दीत जोमदार प्रगती केली.
आजही सेवानिवृत्तीनंतर नागराज समाजकारणात
आणि राजकारणात कार्यरत आहेत.
गांजणा-या परिस्थितीवर मात करून
जीवन यशस्वी करण्याची आकांक्षा बाळगना-या
प्रत्येकाला प्रेरणा देणारे आत्मकथन. पहिली आवृत्ती - फेब्रुवारी २०२४
मुखपृष्ठ व मांडणी : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५'" X ८.५"
बुक कोड -B-05-2024
या खेड्यात जन्मलेला मुलगा - नागराज.
आईबाप अशिक्षित. वडील सालदारकी करणारे.
घरची परिस्थिती यथातथाच.
नागराजच्या डोळ्यापुढे आदर्श होता
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा.
त्यांच्या जीवनचरित्रातून अन् कर्तृत्वातून
स्फूर्ती घेलेल्या नागराजने सगळ्या हालअपेष्टा सोसल्या,
पण शिक्षणाची कास नाही सोडली.
शैक्षणिक पात्रता अन् परिस्थितीवर मात करण्याची जिद्द
यांच्या जोरावर त्याने प्रशासकीय पद मिळवले.
आपल्या कर्तृत्वाने आणि महत्त्वाकांक्षेने
कारकिर्दीत जोमदार प्रगती केली.
आजही सेवानिवृत्तीनंतर नागराज समाजकारणात
आणि राजकारणात कार्यरत आहेत.
गांजणा-या परिस्थितीवर मात करून
जीवन यशस्वी करण्याची आकांक्षा बाळगना-या
प्रत्येकाला प्रेरणा देणारे आत्मकथन. पहिली आवृत्ती - फेब्रुवारी २०२४
मुखपृष्ठ व मांडणी : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५'" X ८.५"
बुक कोड -B-05-2024
- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.