Madhumehi Khushit
Regular price
₹ 349
Sale price
₹ 349
Regular price
₹ 360
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-82591-71-9 |
Author | Dr. Pradeep Talwalkar |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 256 |
Edition | 1st |

Madhumehi Khushit
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
माधुमेही खुशीत₹. अत्याधुनिक मार्गदर्शनातून मधुमेह ठेवा मुठीत! डॉ. प्रदीप तळवलकर * मला मधुमेह का झाला? * मधुमेह कधीच बरा होत नाही का? * मधुमेहामुळे मला अंधत्व येऊ शकेल का? * मधुमेह आनुवंशिक आहे का?… …मधुमेहाचं निदान झाल्यानंतर मनामध्ये अशा प्रश्नांचं काहूर माजतं. मात्र योग्य जीवनशैली अंगिकारल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं. यासाठी मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांचं हे पुस्तक म्हणजे ग्रंथरुपी दिलासा आहे. मधुमेह होऊ नये यासाठीच्या मार्गदर्शनाबरोबरच ‘मधुमेह’ या विषयावरची संपूर्ण बाराखडीच त्यांनी या पुस्तकात दिली आहे. * मधुमेह म्हणजे काय? * त्याच्याशी मुकाबला कसा करावा? * आहार आणि व्यायामाचं नियोजन कसं करावं? * गुंतागुंतीच्या व्याधी टाळण्याकरता कोणती दक्षता घ्यावी? अशा सर्व कळीच्या मुद्यांवर तपशीलवार व उदाहरणांसह अत्याधुनिक मार्गदर्शन यात मिळेल. मधुमेहाबद्दलची सर्व माहिती देत, त्याच्याशी निगडित समज-गैरसमज दूर करून शास्त्रशुध्द पध्दतीने या आजाराकडे बघण्याचा आशावादी दृष्टिकोन रुजवणारं पुस्तक ! माधुमेही खुशीत ? , . :डॉ. प्रदीप तळवलकर :---- : : आरोग्य उपयुक्त, जीवनशैली, माहितीपर
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.