Madhumeh Ani Sukhi Samruddha Jeevan
Regular price
₹ 169
Sale price
₹ 169
Regular price
₹ 175
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-81-86184-62-2 |
Author | Dr. Pradeep Talwalkar |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | NA |
Edition | 1st |

Madhumeh Ani Sukhi Samruddha Jeevan
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
मधुमेह आणि सुखी, समृध्द जीवन₹. डॉ. प्रदीप तळवलकर मधुमेहाचा प्रादुर्भाव आजकाल समाजाच्या सर्व थरांमध्ये मोठया प्रमाणात आढळतो. एकेकाळी तापदायक व्याधी वाटणार्या मधुमेहाचा मुकाबला वास्तविक सर्वांनाच सहजपणे, अगदी हसतखेळत करता येईल. परंतु त्यासाठी हवी मधुमेहाविषयी परिपूर्ण माहिती. मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुमेह-तज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी या पुस्तकात आवश्यक अशी माहिती पध्दतशीरपणे देऊन योग्य मार्गदर्शन केले आहे. मधुमेहावर काबू मिळविण्यासाठी हे पुस्तक जणू गुरुकिल्लीच आहे. अत्याधुनिक संशोधन व प्रयोग यावर आधारित अद्ययावत माहितीचा साठा, पुस्तकाची सोपी रचना, सुलभ भाषा यामुळे हे पुस्तक मधुमेह्यांनाच नव्हे, तर त्यांच्या ‘फॅमिलीला’ आणि ‘फॅमिली डॉक्टरांनाही’ एक वरदानच वाटले. मधुमेह आणि सुखी, समृध्द जीवन ? , . :डॉ. प्रदीप तळवलकर :---- : : आरोग्य उपयुक्त, जीवनशैली, माहितीपर
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.