Heart Attack Ani Sukhi Samruddha Jeevan
Regular price
₹ 121
Sale price
₹ 121
Regular price
₹ 125
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-80361-52-9 |
Author | Dr. Arun Mande |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | 96 |
Edition | 1st |

Heart Attack Ani Sukhi Samruddha Jeevan
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
हार्ट अॅटॅक आणि सुखी-समृध्द जीवन₹. हृदयविकार टाळण्यासाठी व हृदयविकारातून सावरण्यासाठी… डॉ. टॉम स्मिथ अनुवाद : डॉ. अरुण मांडे बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे. मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही ‘त्रिसुत्री’ अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं. ठळक वैशिष्टये हृदयाचं कार्य कसं चालतं? हृदयविकाराची कारणं कोणती? उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी? कोलेस्टेरॉलमुळे कोणते धोके संभवतात? अंजायनाशी मुकाबला कसा कराल? हृदयविकाराच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत? हृदयविकार टाळण्याकरिता जीवनशैली कशी असावी? हार्ट अॅटॅक किंवा हृदयविकार कसा टाळाल? हार्ट अॅटॅक आल्यास कसे सामोरे जाल? अॅटॅक येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्याल? ? , . :डॉ. अरुण मांडे, डॉ. टॉम स्मिथ :---- : : आरोग्य , उपयुक्त, जीवनशैली, माहितीपर, हृदय, हृदय्स्वास्थ
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.