GST सर्वांसाठी | GST Sarvansathi
Regular price
₹ 211
Sale price
₹ 211
Regular price
₹ 220
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Satish Shewalkar | सतीश शेवाळकर |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
GST सर्वांसाठी | GST Sarvansathi
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'GST - वस्तू - सेवा - कर.
म्हणजे नेमके काय काय येते या नव्या करप्रणालीत?
या नव्या व्यवस्थेने गोष्टी महाग होणार की स्वस्त?
माझा हॉस्पिटलचा अन् औषधांचा खर्च वाढणार का?
माझ्या कारखान्यातील उत्पादनाची किंमत मी वाढवायची की घटवायची? आणि किती?
मुलीचं लग्न काढलंय. कार्यालय अन् केटरिंगचा खर्च वाढणार की वाचणार?
माझा मुलगा अमेरिकेला चाललाय शिकायला. विमानाच्या तिकिटात किती फरक पडणार?
छोटंसं जनरल स्टोअर माझं, पण त्यात किती तरी लहान-मोठया वस्तू. आता त्यांच्या किमती
कशा ठरवायच्या?
• बडया कारखानदारांपासून छोटया-मोठया व्यापाऱ्यांपर्यंत
• डॉक्टरांपासून औषधविक्रेत्यांपर्यंत
• मालवाहतूक, प्रवासीवाहतूकदारांपासून ब्यूटीसलून चालवणाऱ्यांपर्यंत
• नोकरी करणाऱ्या पगारदारांपासून उद्योजक अन् बांधकाम व्यावसायिकांपर्यंत
• घरमालक-भाडेकरूंपासून हॉटेल अन् चित्रपट व्यावसायिकांपर्यंत
• लेखक-प्रकाशक-मुद्रकांपासून कलाकार अन् क्रीडापटूंपर्यंत
• उत्पादक अन् सेवापुरवठादारांपासून सामान्य ग्राहकांपर्यंत
प्रत्येकाच्या दैनंदिन अन् व्यावसायिक जीवनावर
परिणाम घडवणाऱ्या
GST - गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचे
सोपे विवरण करणारे
GST - सर्वांसाठी
' 'Pages: 136
Weight:250
ISBN:978-93-86628-03-9
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:7 X 9.5
सद्य आवृत्ती:नोव्हेंबर 2017
पहिली आवृत्ती:ऑगस्ट 2017
Illustrator:कमल शेडगे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.