Look Inside
Gothanyatalya Goshti
Gothanyatalya Goshti

Gothanyatalya Goshti

Regular price ₹ 383
Sale price ₹ 383 Regular price ₹ 395
Unit price
Save 3%
3% off
Size guide

Pay On Delivery Available

Rekhta Certified

7 Day Easy Return Policy

Gothanyatalya Goshti

Gothanyatalya Goshti

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
गोठण्यातल्या गोष्टी₹. हृषिकेश गुप्ते गोष्टी सांगण्यापूर्वी… ‘….प्रत्येक गावात काही आख्यायिका आणि दंतकथा असतात . एक लेखक म्हणून या आख्यायिका मला भुरळ पाडतात . कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही . कधी चिमूटभर आशयाच्या सूतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत , तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिकांना लेखक कागदावर उतरवत राहतो . कधी कल्पनेतल्या माणसांना तो खरेखुरे सदरे चढवतो . तर कधी खऱ्या मानवी स्वभावांना लेखक कल्पित नियती देतो . नाव , गाव , देश , वेष बदलत ही माणसं , या आख्यायिका मग सर्वदूर पसरत जातात आणि चिरायू होतात . ” गोठण्यातल्या गोष्टी’तली ही माणसं खरी असली नसली तरीही जन्मापासून ही माणसं माझ्यासोबत आहेत . या माणसांना आदि – अंत नाही. म्हणूनच ही माणसं स्वयंभू आणि चिरायू आहेत …..’   गोठण्यातल्या गोष्टी ? , . :हृषीकेश गुप्ते :---- : : कथा-कादंबरी, ललित , , , , आख्यायिका, काल्पनिक, गुप्ते, गोठणे, गोठण्यातल्या गोष्टी, व्याक्तीकथा, हृषीकेश गुप्ते
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 10% off your first order.


You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products