{"product_id":"gosstt-ekaa-kh-yaa-iddiyttcii-gosht-eka-kharya-idiot-chi","title":"गोष्ट : एका ख-या 'इडियट'ची | Gosht : Eka kharya Idiot chi","description":"'ही संयुक्ता.\u003cbr\u003eदिल्लीसारख्या `कॉस्मोपॉलिटन शहरात\u003cbr\u003eजन्मली, वाढली.\u003cbr\u003eतिला तुमच्या-आमच्याप्रमाणेच\u003cbr\u003eवेगवेगळ्या विषयांत रस होता. \u003cbr\u003eमग तिनं सरधोपटपणे महाविद्यालयीन \u003cbr\u003eशिक्षण न घेता, आपल्याला\u003cbr\u003eहवं तेच शिकायचं ठरवलं.\u003cbr\u003eआईवडीलही ग्रेटच ! त्यांनी तिला \u003cbr\u003eचक्क साथ दिली. मग ही मुलगी चेन्नईला\u003cbr\u003eहातमागावर विणकाम शिकली. गाणं शिकली.\u003cbr\u003e`इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची \u003cbr\u003eतिनं पदवी सुवर्णपदकासह मिळवली. त्यानंतर तिनं \u003cbr\u003e`नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइनिंग मधला \u003cbr\u003eपदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला. \u003cbr\u003e\u003cbr\u003eआता ती आंध्रप्रदेशातल्या पोचमपल्ली इथे \u003cbr\u003eहातमाग विणकरांच्या संस्थेमध्ये काम करते. \u003cbr\u003eनिरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांबरोबर तिचा संपर्क आहेच.\u003cbr\u003eपरंतु विशेष म्हणजे आपलं काम करता करता \u003cbr\u003eमानवजातीच्या `समतेसाठी ती झटते आहे.\u003cbr\u003eया ख-या गोष्टीचं तात्पर्य एकच - \u003cbr\u003eमनापासून वाटतं, तेच करा. यश हमखास आहे ! \u003cbr\u003e'                           'Pages: 118\u003cbr\u003eWeight:155\u003cbr\u003eISBN:978-81-7434-498-4\u003cbr\u003eBinding:कार्ड बाईंडिंग\u003cbr\u003eSize:5.5 X 8.5\u003cbr\u003eसद्य आवृत्ती:मे 2010\u003cbr\u003eपहिली आवृत्ती:मे 2010\u003cbr\u003eIllustrator:रवि मुकुल'","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Paperback","offer_id":46550441165037,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0355\/1415\/5141\/files\/Gost-Eka-Kharya-idiotchi.jpg?v=1719232559","url":"https:\/\/rekhtabooks.com\/hi\/products\/gosstt-ekaa-kh-yaa-iddiyttcii-gosht-eka-kharya-idiot-chi","provider":"Rekhta Books","version":"1.0","type":"link"}