Garbhavati Va Balantininsathi Poshak Pakakruti
Regular price
₹ 194
Sale price
₹ 194
Regular price
₹ 200
Unit price
Save 3%
Item Weight | 400 Grams |
ISBN | 978-93-80361-93-2 |
Author | G. Padma Vijay |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | NA |
Publishing year | 2023 |
Edition | 1st |
Return Policy | 5 days Return and Exchange |

Garbhavati Va Balantininsathi Poshak Pakakruti
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाककृती₹. जी. पद्मा विजय अनुवाद : डॉ. अरुण मांडे गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत. या पाककृतींबरोबर सर्व पोषक घटकांचं महत्त्व काय व रोजच्या आहारत ते किती प्रमाणात असावेत याचंही उत्कृष्ट मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे. प्रमुख वैशिष्ट्यं : * पाककृती बनवण्यासाठी लागणारा पूर्वतयारीचा व कृतीचा वेळ * पाककृती सोबत दिलेला पोषण मूल्यांचा तक्ता * अचूक कृती व प्रत्येक साहित्याचं प्रमाण * प्रत्येक पाककृतीमध्ये असणारे सर्व पोषक घटक वेगळ्या चौकटीत * पाककृतींबद्दल उपयुक्त टीप्स * बाळंतिणींसाठी दुग्धवर्धक पाककृतींचा स्वतंत्र विभाग गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाककृती ? , . :जी. पद्मा विजय, डॉ. अरुण मांडे :---- : : आरोग्य आहार विषयक, उपयुक्त, महिला उपयुक्त, माहितीपर, स्त्री विषयक
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.