Eka Ranvedyachi Shodhyatra (Lokavrutti) | एका रानवेडयाची शोधयात्रा (लोकावृत्ती)
Regular price
₹ 278
Sale price
₹ 278
Regular price
₹ 290
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Krushamegh Kunte | कृष्णमेघ कुंटे |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
![Eka Ranvedyachi Shodhyatra (Lokavrutti) | एका रानवेडयाची शोधयात्रा (लोकावृत्ती)](http://rekhtabooks.com/cdn/shop/files/Eka_20Ranvedyachi_20Shodhyatra.jpg?v=1719232083&width=360)
Eka Ranvedyachi Shodhyatra (Lokavrutti) | एका रानवेडयाची शोधयात्रा (लोकावृत्ती)
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'चाकोरीतल्या अपयशानं मुळीच खचून न जाता
चाकोरीबाहेरचा छंद मनापासून जोपासणा-या एका पोरसवद्या तरुणानं
लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे निसर्गप्रेमाचा आगळा आविष्कार आहे.
रसायनशास्त्राच्या महाविद्यालयीन परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे
हाती आलेलं फावलं वर्ष मदुमलाईच्या जंगलात प्राणीनिरीक्षणात घालवण्याची
संधी मिळाली आणि कृष्णमेघच्या मनात लहानपणापासूनच दडलेलं
जंगलप्रेम उफाळून आलं. तो वर्षभर त्या जंगलात राहिला, पण एखाद्या
उप-या निरीक्षकासारखा नाही तर ख-याखु-या जंगलपुत्रासारखा राहिला.
त्या जंगलातले हत्ती, रानगवे, रानकुत्री, अस्वलं यांच्यासारख्या प्राण्यांचं
मनमुक्त जीवन त्यानं एखाद्या सहनिवाशाच्या भूमिकेतून निरखलं - पारखलं.
त्याच्या त्या शोधयात्रेत आलेल्या सुंदर, थरारक, रोमांचक अनुभवांचं हे
नितळ पारदर्शी संकलन म्हणजे जंगलरसात न्हाऊन निघालेलं आणि
वाचकांनाही रानवेडाची दीक्षा देणारं मदुमलाई सूक्त आहे.
काही पुस्तकं निव्वळ वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात.
मदुमलाईच्या जंगलातला एक तरुणप्रसन्न जीवनानुभव
त्यातल्या सा-या चढउतारांसह, रौद्रथरारांसह आणून देणारं हे उत्कट
पुस्तक असंच अनुभवण्याजोगं पुस्तक आहे...
कृष्णमेघ जेथे रमला त्या मदुमलाईच्या प्रेमात पाडणारं...
आणि त्याच्या हातून जे निसटलं त्याबद्दल हुरहूर लावणारं...
वाचकांच्या जंगलजाणिवा प्रगल्भ करणारं, सहजसुंदर शैलीतलं...
' 'Pages: 182
Weight:240
ISBN:978-81-7434-803-6
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती : मार्च 2022 (८ वी आवृत्ती)
पहिली आवृत्ती:ऑगस्ट 2002
Illustrator:सतीश देशपांडे'

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.