Look Inside
Diwaliche Va Sanasudiche Padartha
share-Icon
Diwaliche Va Sanasudiche Padartha

Diwaliche Va Sanasudiche Padartha

Regular price ₹ 50
Sale price ₹ 50 Regular price
Unit price
Save
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

5 Days Easy Return Policy

Diwaliche Va Sanasudiche Padartha

Diwaliche Va Sanasudiche Padartha

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
दिवाळीचे आणि सणासुदीचे पदार्थ₹. मंगला बर्वे हल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्‍या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत. यासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्‍या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे. करंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत. दिवाळीचे आणि सणासुदीचे पदार्थ ? , . :मंगला बर्वे : : : पाककला
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 5 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products