Dhadpadnarya Tarunaisathi | धडपडणा-या तरुणाईसाठी
Regular price
₹ 269
Sale price
₹ 269
Regular price
₹ 280
Unit price
Save 3%
Tax included.
Author | Sandeepkumar Salunkhe | संदीपकुमार साळुंखे |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Dhadpadnarya Tarunaisathi | धडपडणा-या तरुणाईसाठी
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'स्वप्नं पाहायला कुणी शिकवावं लागत नाही.
तरुणाई स्वप्नाळू असतेच मुळी. पण स्वप्नं सहजासहजी
साकार होत नाहीत. ती कठोर परीक्षा घेतात आणि
कोणतीही दयामाया न दाखवता अनेकांना अपयशाचे रट्टे देतात.
साहजिकच पदरी निराशा येते. पुढची वाट दिसेनाशी होते.
काय करावं, कुठे जावं... काही कळत नाही.
मार्गदर्शक मित्र भेटत नाही...
अशा असंख्य तरुणांना थोरल्या भावाच्या नात्यानं
धीर देणा-या, उठून उभं राहण्यासाठी हात देणा-या आणि
स्वप्नं साकार करण्यासाठी नेमकी कोणती साधना
कशी नि केव्हा करायची, हेही समजावून सांगणा-या
एका तरुणाचं हे बावनकशी लखलखतं आत्मकथन...
एकेकाळी रस्त्यावरचं शेण वेचून गोवऱ्या रचणारा
तो गरीब ग्रामीण युवक आज एक यशस्वी
उच्चपदस्थ सनदी अधिकारी आहे. पण स्वत:च्या यशाच्या धुंदीत
तो बांधवांना विसरलेला नाही. भेटतील त्या सा-यांना
प्रेरणेचे दिवे आंदण देत तो सांगतोय -
नवं ताजं अनुभवामृत.
आजच्या अन् उद्याच्या तरुणाईसाठी...
' 'Pages: 176
Weight:220
ISBN:978-81-7434-874-6
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती: डिसेंबर : २०२३
पहिली आवृत्ती:ऑक्टोबर : २०१०
Illustrator:कमल शेडगे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.