Davbhijaleee Vahee | दंव भिजली वही
Regular price
₹ 120
Sale price
₹ 120
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Himanshu Kulkarni | हिमांशु कुलकर्णी |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Davbhijaleee Vahee | दंव भिजली वही
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी
वा-याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी,
तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता
वाचताना मला सतत जाणवत राहिले.
अतिशय संवेदनशील मनाचा
तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे.
स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला
कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही.
आवाज मोठा करून ती कानावर आदळण्याचा
सोस बाळगीत नाही.
तिला स्वत:चीच सोबत पुरते.
ती आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पहाते.
भोवतीच्या वास्तवाचे प्रखर भान तिला आहे.
पण असे असूनही तिचा प्रकृतिधर्मच असा आहे की,
स्वत:शीच हळुवारपणे गुणगुणल्यासारखी ती व्यक्त होते.
हा प्रकृतिधर्म म्हणजे तिचे खानदान आहे.
या प्रकृतिधर्माशी सुसंगत अशी सूचकता
श्री. हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितेत
अगदी स्वाभाविकपणे आली आहे.
मंगेश पाडगावकर पहिली आवृत्ती - एप्रिल २०२४
मुखपृष्ठ : चंदमोहन कुलकर्णी
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५'" X ८.५"
बुक कोड - D-04-2024
वा-याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी,
तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता
वाचताना मला सतत जाणवत राहिले.
अतिशय संवेदनशील मनाचा
तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे.
स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला
कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही.
आवाज मोठा करून ती कानावर आदळण्याचा
सोस बाळगीत नाही.
तिला स्वत:चीच सोबत पुरते.
ती आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पहाते.
भोवतीच्या वास्तवाचे प्रखर भान तिला आहे.
पण असे असूनही तिचा प्रकृतिधर्मच असा आहे की,
स्वत:शीच हळुवारपणे गुणगुणल्यासारखी ती व्यक्त होते.
हा प्रकृतिधर्म म्हणजे तिचे खानदान आहे.
या प्रकृतिधर्माशी सुसंगत अशी सूचकता
श्री. हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितेत
अगदी स्वाभाविकपणे आली आहे.
मंगेश पाडगावकर पहिली आवृत्ती - एप्रिल २०२४
मुखपृष्ठ : चंदमोहन कुलकर्णी
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५'" X ८.५"
बुक कोड - D-04-2024
- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.