Look Inside
Corona Sobat Jagtana
Corona Sobat Jagtana

Corona Sobat Jagtana

Regular price ₹ 70
Sale price ₹ 70 Regular price
Unit price
Save
Size guide

Pay On Delivery Available

Rekhta Certified

7 Day Easy Return Policy

Corona Sobat Jagtana

Corona Sobat Jagtana

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
‘करोना’सोबत जगताना₹. अनुभवी डॉक्टरांचं सर्वसामान्यांना मार्गदर्शन डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग शास्त्रीय माहितीच्या आधारे लोक प्रबोधन न झाल्याने, आज समाजात दोन प्रकारचे गट आढळून येतात : एक करोनामुळे `पॅनिक’ झालेले लोक आणि दुसरे आपल्याला काही होत नाही, असं म्हणत निष्काळजीपणा करणारे लोक. म्हणूनच या पुस्तकात पुढील बाबींविषयी नेमकं शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आलं आहे… + संसर्ग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी + मास्कचं महत्त्व  + हातांची स्वच्छता  + फिजिकल डिस्टन्सिंगचं महत्त्व  + रोगनिदान व तपासण्या + प्रमुख लक्षणं  + होम आयसोलेशनची नियमावली  + हॉस्पिटलमध्ये केव्हा भरती व्हावं? + उपचार  + लहान मुलांची काळजी कशी घ्यावी?  + प्लंबर, कॅब / रिक्षाड्रायव्हर, सलून कामगार इत्यादींनी कोणती काळजी घ्यावी? + रोजचे व्यवहार करताना मनात येणाऱ्या शंकांचं निरसन… `न्यू-नॉर्मल’ जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढा आत्मविश्वास देणारं… थोडक्यात करोनाविषयीची आवश्यकती सगळी माहिती देणारं पुस्तक… ‘करोना’सोबत जगताना… 'करोना'सोबत जगताना ? , . :डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग :---- : : आरोग्य उपयुक्त, कोविड, जीवनशैली, माहितीपर
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 10% off your first order.


You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products