Look Inside
Corana Kalatil Kalpak Palakatva
share-Icon
Corana Kalatil Kalpak Palakatva

Corana Kalatil Kalpak Palakatva

Regular price ₹ 80
Sale price ₹ 80 Regular price
Unit price
Save
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

7 Day Easy Return Policy

Corana Kalatil Kalpak Palakatva

Corana Kalatil Kalpak Palakatva

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
करोना काळातील कल्पक पालकत्व₹. मुलांच्या समस्यांशी जुळवून घेताना रेणू दांडेकर ‘करोना’चे दुष्परिणाम दैनंदिन जीवनावर अनेक प्रकारे झालेले जाणवत आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुलांचं शालेय शिक्षण…बंद असलेल्या शाळांमुळे मुलांवर एकंदरच झालेले परिणाम फार तीव्र आहेत. याचं कारण मुलांच्या शिक्षणाची रीतच बदलून गेलीय. पालकांनाही सर्वच बाजूने नव्याने विचार करावा लागतो आहे. मुलांचा अभ्यास आणि मोकळा वेळ याबाबतीत पालकांची भूमिका आणि जबाबदारी वाढली आहे. लेखिका रेणू दांडेकर यांनी प्रामुख्याने पालकांच्या मनातल्या पुढील प्रश्नांचा वेध या पुस्तकात घेतला आहे.   + ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांची आणि स्वत:ची मानसिकता कशी तयार करावी? + शाळा मोबाइलफोनमध्ये आलेली असताना मुलांचं ‘स्क्रीनटाइम-व्यवस्थापन’ कसं करावं? + ऑनलाइन शिक्षणात रंजकता आणि उपयुक्तता यांचा मेळ कसा घालावा? + मोकळ्या वेळेत मुलांना सर्जनशील कामांत कसं गुंतवून ठेवता येईल? + सोशल डिस्टन्सिंग पाळूनही मुलांना सामूहिक खेळांत कसं गुंतवता येईल?   बदलत्या परिस्थितीत पालकांना नेमकेपणाने दिशा आणि मार्ग दाखवणारं पुस्तक… ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व ! . . . , . , , , . करोना काळातील कल्पक पालकत्व ? , . :रेणू दांडेकर :---- : : आरोग्य, पालकत्व उपयुक्त, कोविड, जीवनशैली, माहितीपर
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products