Change Your Paradigm Change Your Life
Regular price
₹ 239
Sale price
₹ 239
Regular price
₹ 250
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Bob Proctor (Author), Tanuja Shah (Translator) |
Language | Marathi |
Publisher | Manjul Prakashan |
Pages | 124 Pages |
ISBN | 978-9355437198 |
Item Weight | 0.25 kg |
Change Your Paradigm Change Your Life
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
सामान्यापेक्षा वेगळं असं जेव्हा तुम्ही काही करता, तेव्हा तुमचं मानसिक प्रोग्रॅमिंग म्हणजेच तुमचे आदर्श तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. ‘यशस्विता’ हेच तुमचं ध्येय आहे, तर तुम्ही अखंडित प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. तुमचे आदर्श हे समाधान, भय, चिंता, अस्वस्थता, असुरक्षितता, स्वतःविषयी शंका, उतावळेपणा आणि आत्म-घृणा यांच्या मागे दडलेले असू शकतात. याचा परिणाम असा होतो की, ते तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवतात आणि एका मर्यादेतच तुम्हाला बंदिस्त करतात. परिणामी तुम्ही तुमच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना पूर्ण करू शकत नाही. तुमचं जीवन बदलण्यासाठी तुम्ही तुमच्या विचारांत बदल घडवण्याची आवश्यकता आहे. बदल घडवणं सोपं नाहीये; पण निर्विवादपणे फायदेशीर आहे आणि त्याचे परिणाम चिरस्थायी आहेत. या प्रयत्नासाठी लेखक आजमावलेल्या तंत्राविषयी सांगतील. हे पुस्तक त्यांचा दशकांचा अभ्यास, त्याचा वास्तविक जगात केलेला उपयोग आणि शैक्षणिक अनुभव यांवर प्रकाश टाकेल
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.