Look Inside
Brahmeghotala Returns
share-Icon
Brahmeghotala Returns

Brahmeghotala Returns

Regular price ₹ 223
Sale price ₹ 223 Regular price ₹ 230
Unit price
Save 3%
3% off
Size guide
Icon

Pay On Delivery Available

Load-icon

Rekhta Certified

master-icon

7 Day Easy Return Policy

Brahmeghotala Returns

Brahmeghotala Returns

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Rekhta-Certified

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
ब्रह्मेघोटाळा रिटर्न्स₹. लेखक : ज्युनिअर ब्रह्मे लग्न जमवण्याची प्रक्रिया ते लग्नसमारंभातील धांदल, धावपळ… त्या दरम्यान लुडबुड करणारे वऱ्हाडी… त्यांचा आगाऊपणा आणि त्यातून घडणारे घोटाळे इ.इ.इ. ज्युनियर ब्रह्मे यांना या मंडळींच्या स्वभावविशेषात, घडणाऱ्या प्रसंगांत विनोद दिसतात… ते विनोद ते इथे शब्दांत उतरवतात… विनोदाच्या साचेबंद पठडीला छेद देत ! हे विनोद, या कोट्या जरा विक्षिप्तच, पण निष्पाप म्हणाव्यात अशा. ब्रह्मे अधूनमधून जरा अतीच करतात, ‘आचरटपणा’च तो, असंही वाटून जातं ! यातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा स्वतःच्या विश्वात रमणारी… ‘वुडहाऊस ‘प्रमाणे ! आणि मग त्यातून निर्माण होणारे विनोद स्वनिंदात्मकही होतात. जाता-जाता ‘सटल ‘रित्या केलेली मिस्कीली आपल्याला बेसावध अवस्थेत गाठते आणि मग बुद्धीला खाद्य मिळून आपली ‘ट्यूब पेटते’ आणि आपण एकतर गालातल्या गालात तरी हसतो, ओठ पसरवून स्मित तरी करतो, किंवा अगदी खदाखदा हसतो. विनोद, हास्य याशिवाय आयुष्य बेचव, निरर्थक ! ती निरर्थकता हद्दपार करणारा, विनोदाच्या वेगळ्या वाटेवर नेणारा ‘ब्रह्मेघोटाळा’ पहिल्या भागानंतर अधिक विक्षिप्त होऊन आता परत आला आहे… अर्थात ‘ब्रह्मेघोटाळा रिटर्न्स’   ब्रह्मेघोटाळा रिटर्न्स ? , . :ज्युनियर ब्रम्हे : :` :---- नवी पुस्तकं, ललित
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 5% off your first order.


You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products