Aispais Gappa Neelamtainshee | ऐसपैस गप्पा नीलमताईंशी
Regular price
₹ 346
Sale price
₹ 346
Regular price
₹ 360
Unit price
Save 3%
Tax included.
Author | Karuna Gokhale | करुणा गोखले |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Aispais Gappa Neelamtainshee | ऐसपैस गप्पा नीलमताईंशी
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
राजकारण आणि समाजकारण या दोन तलवारी
एकाच म्यानात राहत नाहीत, हे वचन खोटं ठरवणार्या कार्यकर्त्या.
स्थानिक प्रश्नांवर काम करताना वैश्विक घडामोडींचे
भान ठेवून उत्तरे शोधणार्या नेत्या.
आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांच्या गरजांचा आणि अडचणींचा
स्वतंत्र विचार करणार्या कुशल व्यवस्थापक.
तिसर्या जगातील स्त्रियांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर
पोचवण्यासाठी धडपडणार्या अभ्यासक.
उत्तम वक्कत्या आणि अभ्यासू लेखिका.
नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या गप्पांमधून समोर येतात
आणि उलगडत जाते एका सामाजिक कार्यकर्तीचे मानस व
चिंतनशील राजकारणीचे अंतरंग. आय.एस.बी.एन. नं. - 978-93-90324-74-3
पहिली आवृत्ती - सप्टेंबर २०२३
चित्रकार - अक्षर कमल शेडगे - आतील मांडणी - तृप्ती देशपांडे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -५.५" X ८.५"
बुक कोड -I-02-2023
पृष्ठ संख्या - २५२
वजन - ३२५

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.