संग्राम | Sangram
Regular price
₹ 140
Sale price
₹ 140
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | V. S. Walimbe | वि. स. वाळिंबे |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
संग्राम | Sangram
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'एक सशस्त्र क्रांतिकारक वधस्तंभावर चढून आपल्या जिवाचे
बलिदान करतो, तेव्हाच शंभर नि:शस्त्र प्रतिकारकांचा जन्म
होऊ शकतो!
क्रांतिकारकांच्या प्राणत्यागाचे मर्म हे होते!
स्वातंत्र्य-देवतेला स्वत:च्या रक्ताचा नैवेद्य त्यांनी दाखवला.
ते अग्निसंप्रदायाचे उपासक होते.
तुमच्याविरुध्द या देशात हजारो बंडे उभी राहतील असे
उमाजी नाईक यांनी १८२७ सालीच कंपनी सरकारला
बजावले होते.
त्यांचे बोल खरे ठरले!
मंगल पांडे, वासुदेव बळवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर, गदर
पार्टी, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग अशी ही क्रांतिकारकांची
परंपरा फार, दीर्घ, प्रखर आणि तेजस्वी आहे. इन्कलाब
जिंदाबाद! हे त्यांचे प्राणतत्त्व होते.
हा होता मातृभूमीच्या मुक्ततेसाठी चाललेला संग्राम.
वि. स. वाळिंबे यांच्या सत्तावन्न ते सत्तेचाळीस या ग्रंथातली
सशस्त्र क्रांतीची गाथा एकत्र करून सिध्द झालेले हे पुस्तक.
(संग्राम)
' 'Pages: 212
Weight:230
ISBN:978-81-7434-175-4
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:डिसेंबर 2009
पहिली आवृत्ती:फेब्रुवारी 2000
Illustrator:सतीश देशपांडे'

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.